विचार करताय लग्नात कसा लूक करायचा? 'हा' एक पर्याय ठरेल बेस्ट
कुटुंबातील लग्नात कोणता लूक करायचा हा विचार करत असाल, तर शिवांगीचा साधा पण सुंदर लूक नक्कीच ट्राय करा
सध्या लग्ना सराई सुरु आहे. एकाचं कुटुंबात अनेक लग्न असतात त्यामुळे सगळ्याचं लग्नांमध्ये नक्की कोणता लूक कॅरी करायचा याचं गोंधळ उडतो. म्हणून अभिनेत्री शिवांगी जोशीचा हा लूक एक उत्तम पर्याय आहे. पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये उत्तम दिसत आहे.