नेहमी चांगल्या व क्रिएटिव्ह आयडिया बाथरुममध्येच का सुचतात?

बाथरुममध्ये बसलेलं असतानाच कधी कधी चांगल्या आयडिया सुचतात? हे कधी तुम्ही नोटिस केलंय का. पण असं का होतं? हे पाहूयात. 

| Nov 29, 2023, 18:54 PM IST

Shower Effect: बाथरुममध्ये बसलेलं असतानाच कधी कधी चांगल्या आयडिया सुचतात? हे कधी तुम्ही नोटिस केलंय का. पण असं का होतं? हे पाहूयात. 

1/7

नेहमी चांगल्या व क्रिएटिव्ह आयडिया बाथरुममध्येच का सुचतात?

Shower effect why we think creative ideas in bathroom

वॉशरुममध्ये बसलेले असताना अचानक तुम्हाला अनेक विषयांवर चांगल्या कल्पना सुचतात. तुमच्या डोक्यात एकापेक्षा एक भन्नाट आयडिया येतात. पण असं का होतं.

2/7

शॉवर इफेक्ट

Shower effect why we think creative ideas in bathroom

बाथरुममध्ये असतानाच अशा आयडिया का सुचतात, याचा विचार तुम्ही कधी केलाय का? याला शॉवर इफेक्ट असं म्हणतात. 

3/7

रिलॅक्स मोड

Shower effect why we think creative ideas in bathroom

खरं तर जेव्हा तुम्हा टॉयलेटमध्ये जातात किंवा शॉवर घेतात. तेव्हा पूर्ण जगापासून तुम्ही थोडा ब्रेक घेता. तुम्ही तेव्हा रिलॅक्स मोडमध्ये असता. आजूबाजूचा गोंधव व गोंगाटापासून दूर असतात. 

4/7

ब्रेक घ्या

Shower effect why we think creative ideas in bathroom

त्यावेळेत तुम्ही फक्त स्वतःसोबत असतात. त्यामुळं एखाद्या समस्येचे समाधान शोधण्यासाठी सतत विचार करण्याऐवजी थोडावेळ ब्रेक घ्या किंवा सरळ आंघोळीसाठी जा

5/7

मन मुक्त

Shower effect why we think creative ideas in bathroom

आंघोळ करताना किंवा टॉयलेटमध्ये असताना तुमच्या मनात ठराविक असा काही विचार नसतो. तुमचं मन मुक्तपणे फिरत असते. तुमचे लक्ष कोणत्याही एका विचारावर केंद्रित नसते. 

6/7

लक्ष विचलित

Shower effect why we think creative ideas in bathroom

बाथरुमचे वातावरण तुमचं मन आणि बुद्धी दोन्ही फ्री आणि रिलॅक्स ठेवतात. तुम्ही प्रत्येक बाजूने विचार करु शकता. तिथे तुमचे लक्ष कोणीच विचलित करु शकत नाही. 

7/7

मनावर ताण

Shower effect why we think creative ideas in bathroom

यावेळी डोक्यात वेगळे मुद्दे येतात आणि भन्नाट कल्पना सुचतात. आता कधीही तुमच्या मनावर ताण आला की बाथरुममध्ये जाऊन तुम्ही डोकं शांत करु शकता.