या गावात बिना कपड्यांचे राहतात लोकं...

Apr 08, 2021, 16:30 PM IST
1/4

मूलभूत सुविधांनी परिपूर्ण असलेलं हे गाव

मूलभूत सुविधांनी परिपूर्ण असलेलं हे गाव

ब्रिटनमधील एक सिक्रेट गाव आहे. जिथे लोकं बिना कपड्याचे राहणे पसंत करतात. तेथील नागरिकांमध्ये मुलभूत सुविधांची कोणतीच कमतरता नाही. मात्र परंपरा जपणारी ही मंडळी आहेत. 

2/4

लहान मुलांपासून थोरांपर्यंत सगळेच असतात विवस्त्र

लहान मुलांपासून थोरांपर्यंत सगळेच असतात विवस्त्र

मिरर डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, हर्टफोर्डशायर (Hertfordshire) च्या स्पीलप्लाट्ज (Spielplatz) गावात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच असतात विवस्त्र

3/4

ब्रिटनमधील सगळ्यात जुनी कॉलनी

ब्रिटनमधील सगळ्यात जुनी कॉलनी

हर्टफोर्डशायरचे हे गाव ब्रिटनमधील सगळ्यात जुनी कॉलनी आहे. इथे फक्त तुम्ही चांगली घरं, स्विमिंग पूल, अगदी बिअर देखील येथे उपलब्ध होते. गेल्या 90 वर्षांहून अधिक काळ लोकं येथे राहतात 

4/4

अनेक डॉक्युमेंट्री आणि शॉर्ट फिल्म तयार

अनेक डॉक्युमेंट्री आणि शॉर्ट फिल्म तयार

जगभरातून या गावावर डॉक्युमेंट्री आणि शॉर्ट फिल्म तयार झाल्या आहेत. येथे पोस्टमन, सुपरमार्केट आणि डिलिव्हरी बॉय देखील येथ असतात. या गावाचं नाव स्पीलप्लाट्ज असं आहे.