श्वेता बासु प्रसादच्या ग्रँड पार्टीत अनेक कलाकारांची हजेरी

Jan 13, 2021, 17:23 PM IST
1/13

श्वेता बासु प्रसादच्या पार्टीत अनेक कलाकार पोहोचले होते.

2/13

पार्टीचे फोटोज श्वेता (Shweta Basu Prasad) ने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

3/13

श्वेता बासु प्रसादने नवाजुद्दीन (Nawazuddin Siddiqui) सोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

4/13

पार्टीत नवाजुद्दीन सिद्दीकी, साकिब सलीम, सुहैल नैय्यर आणि मधुर भंडारकर देखील दिसत आहेत.

5/13

श्वेता बासु प्रसाद (Shweta Basu Prasad) ने रेड ड्रेससह बोल्ड मेकअपमध्ये दिसत आहे.

6/13

7/13

8/13

9/13

श्वेता बासु प्रसाद (Shweta Basu Prasad) च्या या पार्टीत सगळेच एन्जॉय करताना दिसत आहे.

10/13

पार्टीमध्ये डान्स करतानाचे सेलिब्रिटींचे फोटो ही समोर आले आहेत.

11/13

अभिनेत्रीच्या या ग्रँड पार्टीचे फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) देखील दिसत आहे.

12/13

लोकप्रिय टेलीव्हिजन शो तसेच करिश्मा का करिश्मा शोमध्ये तिने काम केलं आहे.

13/13

 मकडी आणि इक्बाल सारख्या सिनेमात तिचा अभिनय चांगलाच गाजला होता.