श्वेता तिवारीने शेअर केले नवे फोटो, ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर चर्चेत

Feb 06, 2021, 01:02 PM IST
twitter
1/6

 श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ने शिमरी गाउन घालून फोटो शेअर केला आहे.

twitter
2/6

श्वेता तिवारीचा हा स्टनिंग लूक तिच्या चाहत्यांना आवडत आहे.

twitter
3/6

श्वेता तिवारीने इंडियन फॅशन हाउस NIMA चं डिझाईन केलेलं वन शोल्डर हाई-थाई स्लिट पॅटर्नचा शिमरी गाउन घातला आहे.

twitter
4/6

श्वेता तिवारी या ऑउटफिटमध्ये वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे.

twitter
5/6

श्वेता तिवारीचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

twitter
6/6

श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ची फॅन फॉलोईंग अनेक अभिनेत्रींपेक्षा अधिक आहे. (फोटो: Instagram@Shwetatiwari)

twitter