श्वेता तिवारीचे हॉट बिकीनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Nov 16, 2020, 17:54 PM IST
1/5

स्विमिंग पूलमध्ये श्वेता तिवारीचा हॉट अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने तिच्या इन्स्टा अकाऊंवर हे फोटो शेअर केले आहेत.  

2/5

3/5

श्वेता तिवारी स्विमिंग पूलच्या किनाऱ्यावर आहे. मुलगी पलक तिवारीने तिचे अनेक फोटो क्लिक केले आहेत.

4/5

बिकिनीवर काळा गॉगल घालून श्वेता तिवारीने एक फोटो शेअर केला आहे.

5/5

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीचे बिकिनी फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.