उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी

Dec 29, 2019, 13:32 PM IST
1/6

ओलीमध्ये तापमान उणे १२ पर्यंत पोहोचलंय. ओलीमधील कृत्रिम नदीही गोठली आहे.

2/6

जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी पर्यटक मात्र याचा आनंद लुटत आहेत.

3/6

जोशीमठचं तापमान उणे १२ अंशावर पोहोचलं आहे. तर केदारनाथचं तापमान उणे १८ अंशावर पोहोचलं आहे.

4/6

घरांपासून हॉटेलपर्यंत सगळीकडे बर्फाची चादर पसरली आहे. 

5/6

उत्तराखंडच्या ओलीमध्येही सगळीकडे बर्फच बर्फ दिसतो आहे.

6/6

जम्मू-काश्मीरप्रमाणेच उत्तराखंडमध्येही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे.