PHOTO: सोनाक्षी-जहीरने दाखवली हनिमूनची झलक, फिलिपिन्समधील रोमँटिक फोटो व्हायरल

Zaheer Iqbal Sonakshi Sinha Honeymoon Photo: सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. दोघे हनिमूनसाठी  फिलिपिन्समध्ये गेले होते. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर दोघांनीही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

| Jul 24, 2024, 16:29 PM IST
1/6

लग्नाला एक महिना पूर्ण

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचा 23 जून रोजी लग्न झाले होते. आता त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. 

2/6

रोमँटिक फोटोशूट

सोनाक्षी आणि जहरी दोघेही हनिमूनसाठी फिलिपिन्समध्ये गेले होते. त्यांनी तिथल्या सुंदर निसर्गाचा आनंद घेत रोमँटिक फोटोशूट केलं आहे. 

3/6

फोटो व्हायरल

 या खास प्रसंगी त्यांनी त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

4/6

रोमँटिक फोटो

त्याचबरोबर सोनाक्षी आणि जहीरने सुंदर व्हॅलीमध्ये स्विमिंग पूलचा आनंद लुटला. दोघांचे रोमँटिक फोटो सध्या चर्चेत आहेत.

5/6

कॅप्शन चर्चेत

सोशल मीडियावर फिलिपिन्सच्या सुंदर गोष्टी शेअर करण्यापासून ती स्वतःला रोखू शकत नाही. असं सोनाक्षीने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. 

6/6

आरोग्याचा खरा अर्थ

आरोग्याचा खरा अर्थ काय आहे हे सोनाक्षी आणि जहीरला आठवडाभरात कळले. ते म्हणाले, तुमच्या शरीराचे ऐका आणि मनाची काळजी घ्या.