PHOTO : केसात गजरा...लाल साडी, सोनाक्षी बनली झहीरची नवरी; जोडप्याची रिसेप्शनला खास एन्ट्री

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल गेली सात वर्ष डेट केल्यानंतर  26 जूनला ते विवाहबंधनात अडकले. या सोहळ्याला दोघांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थिती होती.मुंबईमधील बास्टियन रेस्टॉरंटमध्ये ग्रँड वेडिंग रिसेप्शनचं ठेवण्यात आलं होतं. या सोहळ्याला बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली. रिसेप्शनसाठी पहिल्यांदाच नववधू सोनाक्षी आणि वर झहीरने मीडियासमोर आले तेव्हा त्यांची हटके स्टाईलमध्ये एन्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

Jun 24, 2024, 13:35 PM IST
1/4

या रिसेप्शनचा लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी या नवविवाहित जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. बॉलिवूडमधील दंबग गर्ल नवरा झहीरसोबतचं जेव्हा मीडियासमोर आली तेव्हा त्याचा चेहऱ्यावरील आनंद सर्व काही बोलून गेला.   

2/4

यावेळी सर्वांच्या नजरा नववधू सोनाक्षी सिन्हावर होत्या. केसात गजरा, भांगेत सिंदूर आणि कपाळावर लाल बिंदी आणि लाल बनारसी साडीमध्ये सोनाक्षीचं रुप अतिशय खुलून दिसत होतं.   

3/4

तर अभिनेता झहीरने रिसेप्शन पार्टीसाठी ऑफ व्हाइट रंगाचा पोशाख परिधान केला आहे. या दोघांचा लूक चाहत्यांना खूप आवडलाय. सोशल मीडियावर या सोहळ्याचे व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात पाहिले जात आहेत.

4/4

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी एकमेकांना सात वर्षे डेट केल्यानंतर अखेर त्यांनी लग्न केलं. सोनाक्षी लग्न कधी असा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारला जात