Malaika Arora च्या अर्जुनवर Sonakshi Sinha करायची प्रेम?

Sonakshi Sinha: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांची लेक सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) सलमान खानसोबत (Salman Khan) 'दबंग' चित्रपटात काम केले. तिचा हा डायलॉग 'थप्पड से डर नहीं लगता साब, प्यार से लगता है' हा त्यांचा डायलॉग आजही लोकांना आठवतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षीला कधी अर्जुन कपूर खूप आवडायचा पण काही कारणांमुळे ते कधी एकत्र आलेच नाही. 

Feb 03, 2023, 18:22 PM IST
1/5

Sonakshi Sinha was dating malaika arora s boyfriend arjun kapoor know the story

सलमानसोबत काम केल्यानंतर सोनाक्षीला अनेक ऑफर मिळू लागल्या होत्या.   

2/5

Sonakshi Sinha was dating malaika arora s boyfriend arjun kapoor know the story

2014 साली प्रदर्शित झालेल्या तेवर चित्रपटात सोनाक्षीनं अर्जुन कपूरसोबत मुख्य भूमिकेत काम केले.  या चित्रपटा दरम्यान, ते दोघे जवळ आले त्यांच्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, काही कारणांमुळे ते विभक्त झाले. 

3/5

Sonakshi Sinha was dating malaika arora s boyfriend arjun kapoor know the story

त्यानंतर सोनाक्षीनं त्याच्यासोबत पुन्हा काम केलं नाही. त्या दोघांना स्वभाव वेगळा असल्यानं त्यांच्यात मतभेद होत असल्याचे म्हटले जात होते.   

4/5

Sonakshi Sinha was dating malaika arora s boyfriend arjun kapoor know the story

सोनाक्षी सध्या झहीर इक्बालसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी आणि झहीर एकमेकांना डेट करत आहेत. 

5/5

Sonakshi Sinha was dating malaika arora s boyfriend arjun kapoor know the story

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'डबल एक्सएल' या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले आहे.