साऊथच्या 'या' अभिनेत्री टॅटूसाठी वेड्या, या बॉडीपॉर्ट्सवर अनोखे टॅटू

Mar 16, 2021, 13:11 PM IST
1/11

सामंथा अक्किनेनीचे टॅटू प्रेम

सामंथा अक्किनेनीचे टॅटू प्रेम

सुपरस्टार नार्गाजुनची सुन आणि अभिनेत्री सामंथा अक्किनेनी (Samantha Akkineni)  या लिस्टमध्ये सर्वात आधी येते. तिने 3 टॅटू गोंदवले आहेत. आपले टॅटू दाखवण्याची एकही संधी ती सोडत नाही. आपल्या मानेच्या खाली तिने ‘YMC’ आणि रिब केज वर पति नागा चैतन्य (Naga Chaitanya) च्या नावाचे सिग्नेचर बनवले आहे. (फोटो सौजन्य: Instagram)  

2/11

पति नागाकडून सामंथाची कॉपी

पति नागाकडून सामंथाची कॉपी

या् दोन टॅटूंच्या व्यतिरिक्त समांथा ने उजव्या हाताच्या मनगटावर दोन अप साइड ऐरो बनवले आहेत. असे चिन्ह तिच्या पतीच्या हातावर देखील आहे. (फोटो सौजन्य: Instagram)

3/11

श्रुति हासनचे तामिळ प्रेम

श्रुति हासनचे तामिळ प्रेम

कमल हासनची मुलगी आणि अभिनेत्री श्रुति हासन (Shruti Haasan) वर देखील टॅटू फिव्हर दिसतो. अनेक फोटोंमध्ये तिच्या पाठीवर तामिळ भाषेत गोंदलेला टॅटू दिसतो. (फोटो सौजन्य: Instagram)

4/11

कानांजवळ म्यूझिकची धून

कानांजवळ म्यूझिकची धून

श्रुतीची ओळख भलेही अभिनेत्री म्हणून असली तरी तिचे संगीत प्रेम लपून राहीले नाहीय. तिने आपल्या कानांच्या मागे म्यूझिकचे साईन बनवले आहे. (फोटो सौजन्य: Instagram)

5/11

रश्मिका मंदानाच्या मनगटावर मेसेज

रश्मिका मंदानाच्या मनगटावर मेसेज

रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) च्या सुंदर मनगटावर तितकाच सुंदर मेसेज दिसतोय. इररिप्लेसेबल` म्हणजे जे बदलले जाऊ शकत नाही असे  (फोटो साभार: Instagram)

6/11

एनिमेशनवर प्रेम

एनिमेशनवर प्रेम

इस लिस्टमध्ये तृषा कृष्णन (Trisha Krishnan) चे नाम देखील आहे. तिने आपल्या शरीरावर अनेक टॅटू गोंदवले आहेत. तृषा कृष्णन (Trisha Krishnan) ने अपल्या छातीवर फेवरेट कार्टून फाइंडिंग नेमोच्या फिशचे डिजाइन बनवले आहे. (फोटो सौजन्य: Instagram)

7/11

ही देखील तृषाची ओळख !

ही देखील तृषाची ओळख !

तृषा कृष्णन (Trisha Krishnan) ने अनेक टॅटू बनवले आहेत. हाताच्या मनगटावर दोन टॅटू आहेत. (फोटो सौजन्य: Instagram)

8/11

नयनताराच्या हातावर अजूनही प्रभुदेवाचे प्रेम

नयनताराच्या हातावर अजूनही प्रभुदेवाचे प्रेम

गेल्या काही वर्षात तामिळ अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि प्रभु देवा यांची रिलेशनशिप खूप चर्चेत राहीली. आता प्रभुदेवासोबत तिचे ब्रेकअप झालंय. पण तिच्या हातावर आजही जुन्या आठवणी आहेत. तिने आधी हातावर `प्रभु`असे गोंदवले होते. ज्याला आता मॉडिफाइड करुन तिने `पॉजिटिविटी` केले आहे. (फोटो सौजन्य: Instagram)

9/11

यांच्यावर देखील टॅटू फिव्हर

यांच्यावर देखील टॅटू फिव्हर

रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि तापसी पन्नू (Taapsee Pannu) या देखील टॅटू लव्हर्स आहेत. पुढच्या स्लाईडमध्ये पाहा कोणत्या अभिनेत्री टॅटू लव्हर्स आहेत ते..

10/11

प्रियमणीला कोण आवडतं ?

प्रियमणीला कोण आवडतं ?

तामिळ सिने अभिनेत्री प्रियमणीचे तिच्या पप्पांवर खूप प्रेम आहे. टॅटूच्या माध्यमातून तिने हे प्रेम व्यक्त केलंय. तिने हातावर डॅडीज गर्ल असे लिहिले आहे. (फोटो सौजन्य: Instagram)

11/11

तापसीच्या पायावर पंख

तापसीच्या पायावर पंख

बॉलीवुड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ने अनेक साउथ सिनेमांमध्ये काम केले आहे. तिने आपल्या पायावर  फ्लाइंग गर्लचा टॅटू बनवला आहे. (फोटो सौजन्य: Instagram)