सनी (Sunny Leone) ने नुकतंच भन्नाट असं फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये ती अतिशय सुंदर आणि बोल्ड दिसत आहे
2/5
सनीचे कमाल फोटो
फोटो पाहून हा अंदाज लावला जात आहे की सनी (Sunny Leone) ची ही खास तयारी splitsvilla x3 करता आहे
3/5
मजेदार कॅप्शन दिले आहेत
सनी लियोनी (Sunny Leone) ने फोटो शेअर करताना खास कॅप्शन दिली आहे
4/5
सनीचा खास अंदाज
फोटोशूट दरम्यान सनी (Sunny Leone in Kerala) ने सन ग्लासेस लावले आहेत. आणि तिने पिवळ्या रंगाचा आऊटफिट घातला आहे.
5/5
सनीचे अपकमिंग प्रोजेक्ट्स
सनी लियोनी (Sunny Leone) लवकरच हॉरर कॉमेडी 'कोका कोला', 'रंगीला' आणि 'वीरमादेवी'मध्ये दिसणार आहे. यासोबतच सनी लिओनी लवकरच 'एमएक्स प्लेअर' वर रीलिज होणाऱ्या ऍक्शन सीरिज 'अनामिका' मध्ये दिसणार आहे.