Surbhi Chandna ग्लॅमरस अंदाज; फोटो व्हायरल

सुरभी चंदनाच्या घयाळ करणाऱ्या अदा

Apr 11, 2021, 16:31 PM IST

अभिनेत्री सुरभी चंदना (Surbhi Chandna) सध्या चांगलीचं चर्चेत आहे.  सुरभीला पुन्हा एकदा 'नागिन 5 (Naagin 5)' मालिकेमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने नागिनीच्या रूपातील काही फोटो शेअर केले होते. आता पुन्हा तिने काळ्या रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत त्यातील काही निवडक फोटो...

1/6

टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना कायम सोशल मीडियावर वेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.     

2/6

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.   

3/6

चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी ती कामय फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.     

4/6

या ताज्या फोटोंतील दिलखेच अदांमुळे सुरभीचे फॅन्स घायाळ झाले आहेत.   

5/6

6/6