Surbhi Chandnaचा गॉर्जियस फोटोशूट

Feb 23, 2021, 15:41 PM IST
1/6

टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना कायम सोशल मीडियावर वेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.     

2/6

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.   

3/6

चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी ती कामय फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.     

4/6

या ताज्या फोटोंतील दिलखेच अदांमुळे सुरभीचे फॅन्स घायाळ झालेयत    

5/6

सुरभी चंदना (Surbhi Chandna) ने झी टीव्हीच्या  `कुबूल है` तील कॅरेक्टरने घराघरात आपली ओळख बनवली होती.    

6/6

यानंतर ती अनेक प्रसिद्ध शोज `इश्कबाज`, `दिल बोले ओबेरॉय`आणि `संजीवनी`मध्ये दिसली