युजवेंद्र चहलच्या पत्नीचा 'या' व्यक्तीसोबत फोटो पाहिलात का?

कोण आहे धनश्रीसोबत फोटोमध्ये?  

Feb 23, 2021, 14:04 PM IST

क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री शर्मा यांनी 22 डिसेंबर रोजी लग्न केलं. धनश्री युट्यूबवर अत्यंत प्रसिद्ध आहे. तिने तिच्या घायाळ अदांनी इंटरनेटवर वर्चस्व गाजावलं आहे. नुकताच गायक जस्सी  गिलने धनश्रीसोबत एक फोटो शेअर केला आहे. त्या दोघांचा फोटो सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

 

1/5

जस्सी गिल आणि धनश्री एका व्हिडिओवर काम करत आहेत.   

2/5

गिलने धनश्रसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो शेअर करत त्यांने कॅप्शनमध्ये 'तुम्ही सांगू शकता मझ्या आगामी व्हिडिओमध्ये कोण असेल.'  

3/5

चहलने देखील गिलच्या कॅप्शनला मजेदार उत्तर दिलं आहे.   

4/5

त्यावर आपण दोघ गाणं रीलिज करू अशी प्रतिक्रिया दिली आहे.   

5/5

या खेळात हरभजनने देखील उडी घेतली.