ड्रेस हवेत उडवताना Surbhi Chandna चं फोटोशूट, सर्वत्र खळबळ

टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना कायम सोशल मीडियावर वेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. 

Apr 17, 2022, 15:43 PM IST

टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना कायम सोशल मीडियावर वेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.  सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी ती कामय फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.  या ताज्या फोटोंतील दिलखेच अदांमुळे सुरभीचे फॅन्स घायाळ झाले आहेत. 

1/5

सुरभी चंदना (Surbhi Chandna) ने झी टीव्हीच्या  `कुबूल है` तील कॅरेक्टरने घराघरात आपली ओळख बनवली होती.       

2/5

यानंतर ती अनेक प्रसिद्ध शोज `इश्कबाज`, `दिल बोले ओबेरॉय`आणि `संजीवनी`मध्ये दिसली.  

3/5

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.  

4/5

5/5

आता तिच्या नव्या फोटोंमुळे सोशल मीडियावर एकचं चर्चा रंगली आहे.