सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार, कुटुंबिय मुंबईकडे रवाना

सुशांतच्या वडीलांना ही बातमी कळाल्यानंतर त्यांची तब्बेत खालावली आहे.

Jun 15, 2020, 13:44 PM IST

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.  ही वार्ता सुशांतच्या वडीलांना कळाल्यानंतर त्यांची तब्बेत खालावली आहे. सर्वात जास्त दु:ख त्यांना आपला मुलगा गेल्याचे आहे. मुलाच्या मृत्युची बातमी ऐकून ते बेशुद्धच पडले होते. त्याचे वडील देखील मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहेत. 

1/5

सुशांतने त्याच्या वांद्रातल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.   

2/5

काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियननेही आत्महत्या केली होती.  

3/5

 गेल्या  ५ ते ६ महिन्यांपासून मनोचिकित्सकाकडून नैराश्यावर उपचार घेत होता.   

4/5

त्याचप्रमाणे मुंबईत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.   

5/5

दुपारी ३ वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.