Royal Family : राजघराण्यातील 'कुंवर सा' ते तरुणींच्या गळ्यातील ताईत; पाहिलं का नकुल मेहताचं शाही कुटुंब?

Nakuul Mehta Royal Family : मालिका, मॉडेलिंग या क्षेत्रांमध्ये पदार्पण करत नकुलनं त्याची वेगळी ओळख प्रस्थापित केली आणि लोकप्रियता मिळवली.   

Jan 16, 2023, 12:49 PM IST

Nakuul Mehta Royal Family : राजघराण्याशी नातं असणारे अनेक सेलिब्रिटी आज कलाजगतामध्ये त्यांची वेगळी ओळख करताना दिसत आहेत. अभिनेता नकुल मेहता त्यापैकीच एक. 

1/5

television Actor Nakul Mehta royal lifestyle and family

Nakuul Mehta Royal Family : उदयपूरच्या शाही कुटुंबाशी नकुलचं खास नातं. असं असतानाही त्यानं हा शाही थाट मागे सोडत आपल्या नव्या प्रवासाची निवड केली.  'प्यार का दर्द है मीठा-मीठा, प्यारा-प्यारा', 'इश्कबाज'  या मालिकांनी त्याला खरी ओळख दिली.   

2/5

television Actor Nakul Mehta royal lifestyle and family

इन्स्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या नकुलच्या फॉलोअर्सचा आकडा दिवसागणिक वाढत जात आहे. जानकी पारेख असं त्याच्या पत्नीचं नाव.   

3/5

television Actor Nakul Mehta royal lifestyle and family

नकुल मेहता मेवाडचे राजा पृथ्वीराज चौहान यांच्या राजपूत चौहन वंशातील आहे. त्याच्या शाही कुटुंबाचे काही फोटो बरेच चर्चेत आहेत. 

4/5

television Actor Nakul Mehta royal lifestyle and family

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नकुलचे वडील प्रताप सिंह मेहता भारत- पाकिस्तानमध्ये 1971 च्या युद्धात सहभागी होते.   

5/5

नकुल मेहता आणि त्याची बहीण ही जोडी कायमच त्यांच्या अनोख्या नात्यासाठी आणि त्यांच्या शाही अंदाजासाठी ओळखली जाते.