आकाशातून खूपच भारी दिसते पृथ्वीवरचे New Year सेलिब्रेशन; फोटो एकदा पाहाच

संपूर्ण जगभरात नव वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्पेस स्टेशनवरुन पृथ्वीवरचे New Year सेलिब्रेशनचे फोटो काढण्यात आले आहेत. 

Jan 01, 2024, 20:16 PM IST

 International Space Station : जगभरात नव वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अंतराळातून टिपलेली  New Year  सेलिब्रेशन सुंदर छायाचित्रे. नासाने हे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

1/7

अंतराळातून टिपण्यात आलेली New Year सेलिब्रेशनची  छायाचित्रे सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेत.   

2/7

पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे.   

3/7

अमेरिका, रशिया, जपान, युरोपसह 15 देशांच्या अंतराळ संस्थांनी मिळून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची  स्थापन केली आहे.   

4/7

 स्पेस स्टेशनच्या 261 किमी उंचीवरुन पृथ्वीवरीची ही छायाचित्रे कॅप्चर करण्यात आली आहेत.   

5/7

स्पेस स्टेशनवरुन जगभरातील विविध देशांमध्ये  करण्यात आलेल्या आतषबाजीचे सुंदर फोटो कॅमेऱ्यात कॅप्चर करण्यात आले आहेत.  

6/7

नव वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने  पृथ्वीवर करण्यात आलेली आतषबाजी अंतराळातून आकर्षक आणि मनमोहक दिसत आहे. 

7/7

स्पेस स्टेशनवरुन पृथ्वीवर जल्लोषात स्वागत करण्यात आलेल्या New Year सेलिब्रेशनचे छायाचित्र कॅप्चर करण्यात आले आहेत.