close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सेलेब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

मतदान करा, फरक पडतो   

Oct 21, 2019, 17:46 PM IST
1/18

अभिनेता अंकुश चौधरी आणि दीपा परब

अभिनेता अंकुश चौधरी आणि दीपा परब

अभिनेता अंकुश चौधरी आणि दीपा परब यांनी बजावला मतदानाचा हक्क 

2/18

अभिनेत्री हेमामालिनी

अभिनेत्री हेमामालिनी

अभिनेत्री हेमामालिनी यांनी बजावला मतदानाचा हक्क...  

3/18

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिनं बजावला मतदानाचा हक्क... यावेळी तिच्यासोबत चिमुरडा तैमूरही दिसला

4/18

अभिनेता सलमान खाननं बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता सलमान खाननं बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता सलमान खाननं बजावला मतदानाचा हक्क

5/18

अभिनेता वरुण धवन यानं बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता वरुण धवन यानं बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता वरुण धवन यानं बजावला मतदानाचा हक्क

6/18

छोट्या पडद्यावरची अभिनेत्री सायली संजीव हिनं बजावला मतदानाचा हक्क

छोट्या पडद्यावरची अभिनेत्री सायली संजीव हिनं बजावला मतदानाचा हक्क

छोट्या पडद्यावरची अभिनेत्री सायली संजीव हिनं बजावला मतदानाचा हक्क

7/18

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं बजावला मतदानाचा हक्क

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं बजावला मतदानाचा हक्क

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं बजावला मतदानाचा हक्क

8/18

मराठमोळे अभिनेते विजय पाटकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

मराठमोळे अभिनेते विजय पाटकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

मराठमोळे अभिनेते विजय पाटकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

9/18

अभिनेता आमिर खानने बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता आमिर खानने बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता आमिर खानने बजावला मतदानाचा हक्क

10/18

आर्या आंबेकर

आर्या आंबेकर

प्रसिद्ध गायक आणि अभिनेत्री आर्या आंबेकरने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचप्रमाणे पाऊस कमी झाला आहे, तेव्हा लोकशाहीच्या उत्सावात मतदारांना सहभागी होण्याचे आवाहन तिने केले आहे.

11/18

रितेश देशमुख-जेनेलिया डिसूजा

रितेश देशमुख-जेनेलिया डिसूजा

अभिनेता रितेश देशमुखसोबत पत्नी जेनेलिया डिसूजाने मतदान केलं आहे. 

12/18

माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

13/18

आमिर खान

आमिर खान

अभिनेता आमिर खानने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचप्रमाणे त्याने समस्त मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. 

14/18

रेणुका शहाणे

 रेणुका शहाणे

'मत व्यक्त करा ! मतदान करा' असं म्हणतं अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मतादन केलं आहे. 

15/18

रवी किशन

रवी किशन

अभिनेते रवी किशन यांनी देखील बजावला मतदानाचा हक्क. 

16/18

पद्मिनी कोल्हापुरे

पद्मिनी कोल्हापुरे

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. 

17/18

प्रेम चोप्रा

प्रेम चोप्रा

जेष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. 

18/18

दिग्दर्शक गुलजार

दिग्दर्शक गुलजार

दिग्दर्शक गुलजार यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे.