सणासुदीला दारी हवीय स्वत:ची कार? 'या' खिशाला परवडणाऱ्या Car चा आताच करा विचार

New Cars Launch: यंदाच्या वर्षी याच सणासुदीच्या दिवसात कार खरेदीसाठीचा बेत तुम्हीही आखला आहे का? मग नव्या कारची यादी तुमच्यासाठी... 

May 23, 2024, 13:36 PM IST

Auto News : सणासुदीच्या दिवसांचं निमित्त साधत सर्वसामान्यच नव्हे तर इतरही अनेक मंडळी घरात एखादी नवी गोष्ट आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. शुभ दिनी, मंगल वाचावरणात मिळणारा हा गोडवा जरा जास्तच खास असतो. 

1/8

New Cars Launch

these New Cars Are Set To Launch In 2024 Feastival Season Basalt Curvv New Dzire 5 Door Thar

New Cars Launch: नवी कार घ्यायची झालं की अगदी त्या कारच्या फिचर, मायलेज आणि बजेटपासून ती नेमकी कोणत्या दिवशी घरी आणायची यासाठीसुद्धा प्रचंड विचार केला जातो. तुम्हीही कार खरेदीच्या विचारात असाल तर, हे पर्याय पाहून घ्या... 

2/8

टाटा अल्ट्रोज रेसर

these New Cars Are Set To Launch In 2024 Feastival Season Basalt Curvv New Dzire 5 Door Thar

प्रिमियम हॅचबॅक विभागात येणारी टाटा अल्ट्रोज रेसर ही कार लवकरच लाँच होणार आहे. स्पोर्टी लूक आणि कमाल ग्राफिक्स या कारला आणखी उठावदार करताना दिसतील.   

3/8

नवी मारुति सुझुकी डिजायर

these New Cars Are Set To Launch In 2024 Feastival Season Basalt Curvv New Dzire 5 Door Thar

मारुति सुझुकी काही दिवसांपूर्वीच स्विफ्टचं अपडेटेड वर्जन लाँच केलं असून आता येत्या काळात कंपनी मारुति सुझुकी डिजायर नव्या रुपात लाँच करणार आहे.   

4/8

टाटा नेक्सॉन ईवी

these New Cars Are Set To Launch In 2024 Feastival Season Basalt Curvv New Dzire 5 Door Thar

यंदाच्या फेस्टीव सिझनमध्ये टाटाची नेक्सॉन ईवीसुद्धा लाँच होणार आहे. त्यामुळं पर्यावरणपूरक पर्यायाच्या शोधात असाल तर, हा पर्याच तुम्हाला बजेटमध्येही दिलासा देणार आहे.   

5/8

टाटा कर्व ईवी

these New Cars Are Set To Launch In 2024 Feastival Season Basalt Curvv New Dzire 5 Door Thar

यंदाच्या वर्षी टाटा त्यांच्या ईवी पोर्टफोलिओला आणखी दमदार करताना दिसेल. थोडक्यात कंपनीची आणखी एक ईवी बाजारात येत असून, तिचं नाव असेल कर्व ईवी.   

6/8

सिट्रोएन बसॉल्ट

these New Cars Are Set To Launch In 2024 Feastival Season Basalt Curvv New Dzire 5 Door Thar

सिट्रोएनची नव्या डिझाईनची बसॉल्ट कार लवकरच लाँच होणार आहे. या कारची बुकिंगही सुरु झाली आहे.   

7/8

महिंद्रा थार 5-डोर

these New Cars Are Set To Launch In 2024 Feastival Season Basalt Curvv New Dzire 5 Door Thar

यंदाच्या वर्षी महिंद्राच्या थार 5-डोरला लाँच करणार असून, आतापासूनच या कारची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बूट स्पेस, फिचर्स आणि सनरूफ अशा गोष्टींमुळं या कारचं बुकिंग वाट पाहायला लावणार हे नक्की.   

8/8

नवी किआ कार्निवल

these New Cars Are Set To Launch In 2024 Feastival Season Basalt Curvv New Dzire 5 Door Thar

यंदाच्या फेस्टीव्ह सिझनमध्ये किआची प्रिमियम एमपीवी, कार्निवल भारतात लाँच होणार आहे. दमदार लूक आणि एकाहून एक फिचर्स ही या कारची वैशिष्ट्य असतील.