Tirupati Temple News : तिरुपतीच्या दर्शनला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी ही बातमी वाचा

Tirupati Temple News : अनेक जण मार्च एप्रिल महिन्यात बालाजीच्या दर्शनासाठी तिरुपतीला जाताता. तुम्ही पण तिरुपती मंदिरात जाण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा...  

Feb 22, 2023, 14:50 PM IST

Tirupati Temple News : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर हे जगभरात प्रसिद्ध आहे. नुकतेच आकाश अंबानी आणि राधिका मर्चंट (Akash Ambani and Radhika Merchant) साखरपुड्या झाल्यानंतर दर्शनासाठी गेले होते. प्रसिद्ध व्यक्तींपासून बॉलिवूडमधील अनेक कलाकार बालाजी यांच्या दर्शनासाठी तिरुमला इथे जातात. महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात भाविक तिथे जातात. तुम्ही जर बालाजीच्या दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल तर महत्त्वाची बातमी आहे. (Tirupati Temple to introduce facial recognition new system for darshan from 1 March in marathi news)

1/8

1 मार्चपासून होणार लागू

Tirupati Temple News

भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. 1 मार्चपासून भाविकांना मंदिर परिसरातील राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

2/8

भाविकांना होणार फायदा

Tirupati Temple News

आता यापुढे भाविकांना दर्शन आणि निवास वाटपासाठी फेस रेक्ननिशन सिस्टमचा वापर करावा लागणार आहे. 

3/8

वेबसाईटवर अधिक माहिती

Tirupati Temple News

या पायलट प्रोजेक्टबद्दल मंदिराच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे.   

4/8

नवीन प्रणाली

Tirupati Temple News

तिरुमला तिरुपती देवस्थानम 1 मार्चपासून वैकुंटम 2 आणि AMS प्रणालीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर रिकग्निशन सुरु करणार आहेत. 

5/8

भाविकांसाठी निवासस्थान

Tirupati Temple News

तिरुमलामध्ये 7 हजार निवासी सुविधा उपलब्ध आहेत. त्यापैकी 1 हजार आरक्षित सदनिका असून बाकी भाविकांसाठी ठेवण्यात आले आहेत.   

6/8

एकूण संपत्ती ऐकून व्हाल अवाक्

Tirupati Temple News

मंदिर ट्रस्टची एकूण संपत्ती 2.5 लाख कोटीपेक्षा जास्त असल्याचं नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर करण्यात आलं होतं.   

7/8

संपत्तीमध्ये वाढ

Tirupati Temple News

रोख आणि सोन्याचे दान यामध्ये दरवर्षी वाढ होत असल्याचं मंदिर ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे. 

8/8

श्रीमंत मंदिर

Tirupati Temple News

तिरुपती हे जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर आहे आणि ते आंध्र प्रदेशातील तिरुमाला टेकड्यांवर आहे.