वादग्रस्त अभिनेत्री Kangana Ranaut च्या हॉट अदांनी इंटरनेट तापलं
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये कंगना प्रचंड हॉट दिसत आहे.
अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये कंगना प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कंगना आगामी 'धाकड' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात कंगनाने अनेक बोल्ड सीन दिले आहेत. 'शी इज ऑन फायर' गाण्यातून तिने बोल्डनेसच्या सर्वा मर्यादा ओलांडल्या आहेत.