Urfi javed on Chitra Wagh : 'आपण लवकरच मैत्रिणी होऊ chitruuuu!'; उर्फी जावेदचा पुन्हा ट्विटर वॉर

Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद हिने पुन्हा एकदा भाजप नेत्या चित्रा वाघ यांना उद्देशून वादग्रस्त विधान केलं आहे. ट्विटरवर काय म्हणाली उर्फी पाहा.  

Jan 04, 2023, 15:33 PM IST

Chitra Wagh vs Urfi Javed : सोशल मीडियातील वादग्रस्त अभिनेत्री ऊर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचातला वाद टोकाला गेलाय. त्यानंतर “राजकीय नेत्यांविरोधात वक्तव्य करणं माझ्यासाठी घातक ठरू शकते, हे मला माहीत आहे. पण, ते मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत. त्यामुळे एकतर मी आत्महत्या करेन किंवा त्यांच्याविरोधात बोलून माझा खून करुन घेईन. पण या सगळ्याची सुरुवात मी केलेली नाही. मी कोणाबरोबरही काहीच चुकीचं वागलेले नाही. काहीही कारण नसताना त्यांनी या सगळ्याची सुरुवात केली आहे”, असं गंभीर विधान उर्फी जावेदने केलं आहे.

1/5

उर्फी जावेदच्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी ट्विट केल्यापासून उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात ट्विटर वॉर सुरू झाला आहे.   

2/5

उर्फीनं आता  पुन्हा एकदा ट्विट करत, 'आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss' असं म्हणाली आहे.

3/5

उर्फीनं आता  पुन्हा एकदा ट्विट करत, 'आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss' असं म्हणाली आहे.

4/5

चित्रा वाघ यांना 'चित्रू म्हणत' उर्फी जावेद आणि चित्रा वाघ पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.

5/5

उर्फी जावेदच्या या ट्विटवर वॉरनंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.