महाराष्ट्रात अंदमान निकोबारचा फिल! कोकणातील या समुद्र किनाऱ्यावर आयुष्यात एकदा तरी नक्की जा

केळशी समुद्र किनाऱ्याचे सौंदर्या पाहून पर्यटक हरखून जातात.  

| Apr 17, 2024, 23:51 PM IST

Kelshi Beach Dapoli : अंदमान निकोबारचा ङे भारतीसांसह परदेशातील पर्यटकांचे देखील आवडते डेस्टिनेशन आहे. महाराष्ट्रातील कोकमात असलेल्या केळशी समुद्र किनाऱ्यावर फिरताना अंदमान निकोबारचा फिल येईल.

1/7

रत्नागिरीतील दापोलीमध्ये केळशी समुद्र किनारा आहे. 

2/7

येथील सनसेट पाहण्यासाठी देखील पर्यटक आवर्जून येतात. 

3/7

येथे येणाऱ्या विविध स्थलांतरीत पक्ष्यांमुळे हा समुद्र किनारा पक्षीनिरिक्षकांचे प्रमुख आकर्षण आहे. 

4/7

दापोलीपासून सुमारे 33 किमी अंतरावर केळशी समुद्र किनारा आहे. 

5/7

मंडणगडच्या दक्षिणेला असलेल्या केळशी समुद्र किनाऱ्यावर पर्टकांची तशी फारशी गर्दी नसते. 

6/7

स्वछ निळेशार पाणी आणि पांढरी वाळू हे केळशी समुद्र किनाऱ्याचे प्रमुख आकर्षण आहे.

7/7

 गर्द हिरवीगार झाली आणि दूरवर जर जाईल तिथपर्यंत दिसणारा अथांग समुद्र असा केळशी बीच आहे.