बीकेसी मैदानात 'विंटेज कार' रॅली

पाहा विंटेज कार

Jan 31, 2021, 14:17 PM IST

कोरोना काळानंतर सार्वजनिक कार्यक्रमाला चालना मिळण्यासाठी मुंबईतल्या बीकेसी मैदानामध्ये द मुंबई फेस्टिवलचे महाराष्ट्र टुरिझम व थिंग्स2do यांच्या वतीने आयोजन करण्यात आले हे फेस्टिवल 25 जानेवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत सुरू असणार आहे . विंटेज कार रॅलीचे उद्धटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे परिवहन मंत्री अनिल परब यावेळी उपस्थित होते . बीकेसी ते बालर्ड पीआर पर्यत ही रॅली काढण्यात आली होती यामध्ये 100 पेक्षा जास्त गाड्याचा सहभाग घेतला होता . महाराष्ट्र tourism आणि things 2do यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारचा दिवस असल्यामुळे विंटेज कार पाहण्यासाठी देखील नागरीकांनी

 

1/8

2/8

3/8

4/8

5/8

6/8

7/8

8/8