How to Recognise Fools: समर्थांनी सांगितलेली मुर्ख व्यक्तींची लक्षणे कोणती?

Samrath Ramdas Swami: समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या मुर्खांची (Dasbodh) लक्षणे कोणती? तुम्हीही याच लक्षणांमध्ये बसता (What are the symptoms of Fools) की तुमच्या आजूबाजूचेही तसे आहेत? वाचून घ्या या लेखातून. 

Mar 15, 2023, 21:15 PM IST

How to Recognise Fool People: समर्थ रामदास स्वामी (Samrath Ramdas Swami) यांनी आपल्याला सांगितलेला 'दासबोध' (Dasbodh) हा आजच्या काळातही लागू होतो. तेव्हा त्यांनी सांगितेलल्या काही मुर्ख माणसांची लक्षणं जाणून घेऊया या लेखातून. आजच्या युगातही आपल्याला मुर्ख आणि संकुचित (Fool and Closed Minded People) विचारांच्या माणसांना सामोरे जावे लागते. त्यातून काम करतानाच्या ठिकाणी त्याचप्रमाणे कौटुंबिक (Life Hacks) आणि सार्वजनिक ठिकाणीही आपल्याला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. तेव्हा वेळीच जाणून घ्या की समाजातील मुर्ख व्यक्तींना कसे ओळखावे? 

1/5

How to Recognise Fools: समर्थांनी सांगितलेली मुर्ख व्यक्तींची लक्षणे कोणती?

trending news

कपटी माणसं किंवा इतरांना त्रास देणारी आणि घात करायचा प्रयत्न करणारी लोकं ही मुर्ख असतात. ही लक्षणे आजही आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. तेव्हा अशा माणसांपासून वेळीच सावध व्हा कारण ही माणसं आपल्यालाही अधोगतीसाठी कारणीभूत ठरतात. 

2/5

How to Recognise Fools: समर्थांनी सांगितलेली मुर्ख व्यक्तींची लक्षणे कोणती?

life tips in marathi

हल्लीच्या जगात आत्मकेंद्री लोकं ही फारच वाढली आहेत त्यामुळे आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यावी लागते की आपण कोणाचा मत्सर तर करत नाही ना परंतु जी लोकं इतरांचा मत्सर करतात ते मुर्ख असतात. 

3/5

How to Recognise Fools: समर्थांनी सांगितलेली मुर्ख व्यक्तींची लक्षणे कोणती?

life tips

चारचौघांमध्ये संभाषण करताना आणि बोलताना लाजणारा हा आणि आळशी व्यक्ती जो कायमच दुसऱ्यांवर अवलंबून राहतो हा मुर्ख असतो. सतत अभिमान आणि गर्विष्ठ तसेच इतरांच्या प्रति स्वत:ला श्रेष्ठ मानणारा आणि अहंकार बाळगणारा व्यक्ती हा मुर्ख असतो. 

4/5

How to Recognise Fools: समर्थांनी सांगितलेली मुर्ख व्यक्तींची लक्षणे कोणती?

samarth ramdas

सतत भांडणारे आणि भांडण होत असताना फक्त पाहत उभे राहणारे मुर्ख असतात. आपली टिमकी वाजवणारा व्यक्ती हा कायमच मुर्ख असतो. त्यातून खऱ्यापेक्षा खोटं सहन करणारा हा मुर्ख असतो. 

5/5

How to Recognise Fools: समर्थांनी सांगितलेली मुर्ख व्यक्तींची लक्षणे कोणती?

fool people

रामदास स्वामी यांच्या मते समाजात दोन प्रकारचे मुर्ख असतात. एक म्हणजे मुर्ख आणि दुसरे म्हणजे पढतमुर्थ. आपल्यापैंकी अनेक लोकं अशी आहेत जी यापैंकी दोन गटांमध्ये बसत असतीलच. तेव्हा जाणून घेऊया नक्की समर्थ रामदास मुर्ख व्यक्तींची कोणती लक्षणं सांगतात.