Swapna Shastra: स्वप्नात पाल दिसण्याचा नेमका अर्थ काय? पाहा स्वप्न शास्त्रात काय म्हटलंय?

Swapna Shastra: स्वप्नांबद्दल समाजातील लोकांमध्ये आजंही विविध गैरसमज दिसून येतात. काहीजण स्वप्नांना निव्वळ योगायोग समजतात. स्वप्नांमध्ये गोष्ट किंवा किटक पाहण्याचा नेमका अर्थ काय असतो?

| Apr 02, 2024, 09:15 AM IST
1/8

जर तुम्ही तुमच्या स्वप्नात पाल किडे खाताना पाहिली असेल तर ते तुमच्यासाठी वाईट ठरू शकते. याचा अर्थ तुमच्या कुटुंबात मोठी हानी होऊ शकते.

2/8

जर तुम्ही तुमच्या स्वप्नात पाल किडे खाताना पाहिली असेल तर ते तुमच्यासाठी वाईट ठरू शकते. याचा अर्थ तुमच्या कुटुंबात मोठी हानी होऊ शकते.

3/8

याशिवाय जर तुम्ही तुमच्या स्वप्नात पाल तुमच्यावर पडताना पाहिली असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचा शत्रू तुमच्यावर हल्ला करू शकतो.

4/8

स्वप्न शास्त्रानुसार, जर एखादी पाल घाबरून तुमच्यापासून दूर पळत असेल तर ते तुमच्यासाठी शुभ लक्षण आहे. 

5/8

6/8

याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमचा व्यवसाय वाढणार आहे आणि तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रमोशन देखील मिळणार आहे. 

7/8

जर एखाद्या गर्भवती महिलेला तिच्या स्वप्नात पाली दिसली तर ते अशुभ मानलं जातं

8/8

तर याचा अर्थ असा होतो की तिच्या जम्नणाऱ्या बाळाला काही आजार असण्याची शक्यता असते. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती स्वप्न शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. )