PHOTO: मुंबईत झाली बर्फवृष्टी? सोशल मीडियावर व्हायरल होणारे 'हे' AI फोटो तुम्ही पाहिलेत का ?

Mumbai Snowfalls AI generated images: मुंबईत होणाऱ्या बर्फवृष्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  विशेषत: उन्हाळ्यात मुंबईकरांना उकाड्याने आणि प्रदुषणाने जीव नकोसा होतो. पण याच मुंबईत जर बर्फ पडला तर ? ट्रॅफिकमुळे आणि लोकलच्या गर्दीत गजबजलेल्या मुंबईत जर बर्फ पडला तर, ही मुंबई कशी दिसेल याचे AI एआय जनरेटेड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jun 21, 2024, 09:18 AM IST
1/7

डोंगरावरुन जाणारे रस्ते,निसर्ग सौंदर्य आणि मुख्य म्हणजे बर्फाचा हिमालय पर्वत, यामुळे काश्मीरला भारताचं नंदनवन म्हणतात. 

2/7

काश्मीरमध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीबद्दल भारताच्या इतर राज्यातील लोकांना  कायमच आकर्षण असतं. 

3/7

विशेषत: उन्हाळ्यात मुंबईकरांना उकाड्याने आणि प्रदुषणाने जीव नकोसा होतो. पण याच मुंबईत जर बर्फ पडला तर ? 

4/7

ट्रॅफिकमुळे आणि लोकलच्या गर्दीत गजबजलेल्या मुंबईत जर बर्फ पडला तर, ही मुंबई कशी दिसेल याचे AI एआय जनरेटेड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

5/7

सध्या एआय फोटोंचा ट्रेंड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.  सेलिब्रिटींपासून ते नेटकऱ्यांपर्यंत एआय फोटोंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. 

6/7

अशातच आता मुंबईचे एआय जनरेटेड फोटोंना सध्या पसंती मिळत आहे.  या एआय जनरेटेड फोटोंमध्ये मुंबईतील काही ठिकणी बर्फ पडताना दाखवण्यात आले आहेत. 

7/7

मुंबई महानगरपालिका, मार्केटमधले रस्ते आणि मुंबईची लोकल यावर बर्फवृष्टी झाल्यावर मुंबईच्या एआय जनरेटेड फोटोंना सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली.