CIBIL Score म्हणजे काय? स्कोर कसा मोजला जातो? जाणून घ्या महत्त्व!
What is CIBIL Score: सिबिल स्कोर म्हणजे 300 आणि 900 मधील तीन अंकी क्रमांक असतो. त्यामुळे तुम्हाला कर्ज दिलं जावं की नाही? याचं खात्री बँके करून घेते.
CIBIL Score: कार असो वा घर, महागड्या गोष्टी पगारावर घेण्याचे दिवस राहिले नाहीत. कर्ज घेऊन अनेकजण आपल्या इच्छा पूर्ण करतात. कर्ज घेण्यापूर्वी बँक किंवा वित्तीय संस्था तुमचा सिबिल स्कोअर तपासतात. मात्र, CIBIL Score म्हणजे काय? असा सवाल तुम्हालाही पडला असेल. (What is CIBIL Score How is the score calculated Know the importance in detail)