IPL 2024: प्लेऑफ गाठण्यासाठी कोणत्या टीमला किती टक्के संधी? पाहा 7 टीम्सच्या क्वालिफिकेशनचं गणित

IPL 2024 playoff Qualification Scenarios: आतापर्यंत केवळ कोलकाता नाईट रायडर्सलाच प्लेऑफसाठी गाठता आली आहे. मुंबई आणि पंजाब आधीच स्पर्धेतून बाहेर आहेत. यामध्ये आता उर्वरित आठ टीमच्या प्लेऑफचे गणित समजून घेऊया. 

| May 13, 2024, 12:16 PM IST
1/7

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टीमला प्लेऑफ सामने सुरू होण्यापूर्वी पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर येण्याची 62.5% शक्यता आणि संयुक्त अव्वल बनण्याची 87.5% शक्यता आहे. 

2/7

राजस्थानच्या टीमला पॉईंट्स टेबल टॉपर बनण्याची 12.5% ​​आणि संयुक्त टॉपर होण्याची 37.5% शक्यता आहे. 

3/7

तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईकडे एकट्या किंवा एकत्रित पॉईंट्सवर टॉप फोरमध्ये येण्याची 91% शक्यता आहे.

4/7

SRH ला टॉप फोरमध्ये येण्याची जवळजवळ 97% शक्यता आहे, परंतु इतर दोन संघांसह (KKR आणि RR) तिसरं स्थान मिळण्याची 3% संधी आहे.

5/7

आरसीबीला टॉप 4 गाठण्याची संध्या 40 टक्के आहे. सध्या, प्लेऑफच्या शर्यतीतील इतर सर्व संघांमध्ये त्यांचा नेट रनरेट सर्वोत्तम आहे.

6/7

दिल्लीला एकट्या किंवा संयुक्त पॉईंट्सच्या आधारे पहिल्या चारमध्ये स्थान मिळण्याची 31.3% शक्यता आहे. 

7/7

सातव्या स्थानावर असलेल्या लखनऊ सुपर जाएंट्सकडे टॉप फोरमध्ये येण्याची 56% पेक्षा जास्त शक्यता आहे. लखनऊला अजूनही दिल्ली आणि मुंबईविरुद्ध सामने खेळायचे आहेत.