Whatsapp वापरताय? तुमचं अकाऊंट सुरु आहे ना, आताच पाहून घ्या

Whatsapp : अशा या व्हॉट्स्अॅपकडून काही नियम नव्यानं लागू करण्यात येतात. तर, बऱ्याचदा काही अकाऊंट्वर कारवाईसुद्धा करण्यात येते.   

Jul 03, 2023, 11:39 AM IST

Whatsapp... जगाच्या पाठीवर सर्वाधिक वापरलं जाणारं एक सोशल मीडिया अॅप. ज्या माध्यमातून फक्त मेसेजिंगच नाही तर, अनेक कार्यालयांमध्ये Official Communication सुद्धा पार पडतं. 

1/7

गोपनीयतेची हमी

Whatsapp Bans Over 65 Lakh Bad Accounts In India

युजर्सच्या सुरक्षिततेसोबत त्यांच्या गोपनीयतेची हमी देणाऱ्या याच Whatsapp कडून आता एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.   

2/7

65 लाख अकाऊंट बंद

Whatsapp Bans Over 65 Lakh Bad Accounts In India

Whatsapp कडून करण्यात आलेल्या या कारवाईअंतर्गत तब्बल 65 लाख अकाऊंट बंद करण्यात आले आहेत. 

3/7

कायदेशीर कारवाई

Whatsapp Bans Over 65 Lakh Bad Accounts In India

2021 मधील नव्या आयटी नियमांच्या आधारे मे महिन्यात ही कारवाई करण्यात आली.   

4/7

कारवाई

Whatsapp Bans Over 65 Lakh Bad Accounts In India

1 मे ते 31 मे दरम्यानच्या काळात  6,508,000 इतक्या मोठ्या संख्येनं व्हॉट्सअप खात्यांवर कारवाई करण्यात आली.

5/7

500 million हून अधिक युजर्स

Whatsapp Bans Over 65 Lakh Bad Accounts In India

भारतामध्ये जवळपास 500 million हून अधिक युजर्स असणाऱ्या व्हॉट्सअपनं एप्रिल महिन्यातही अशीच कारवाई करत जवळपास 74 लाख अकाऊंट्स बंद केली होती.   

6/7

ban appeals

Whatsapp Bans Over 65 Lakh Bad Accounts In India

मे महिन्यामध्ये व्हॉट्सअपकडे 3,912 "ban appeals" च्या तक्रारी आल्या होत्या. ज्यापैकी 297 तक्रारींवर कारवाईची पावलंही उचलण्यात आली. 

7/7

कारणं...

Whatsapp Bans Over 65 Lakh Bad Accounts In India

चुकीच्या पद्धतीची माहिती, संदर्भ, छायाचित्र, प्रक्षोभक संदेश या आणि अशा तत्सम माहितीसोबतच इतरही कारणांवरून ही कारवाई झाली आहे. तुमचं Whatsapp अकाऊंट सुरुये ना?