WWE स्टार Big Show आठवतोय? त्याला होता एक गंभीर आजार...

इतकी वर्षे उलटल्यानंतर तुम्हीही या स्टार्सच्या शोधात असाल, तर बिग शोबाबतची एक माहिती तुमच्यासाठी... 

Feb 20, 2023, 11:34 AM IST

WWE Big Show : तुम्ही 90 च्या दशकात जन्मलेल्यांपैकी एक आहात का? तर मग तुम्ही हा चेहरा ओळखतच असाल. सुट्टीच्या दिवसांमध्ये भावंडांसोबत बसून तासनतास WWE बघण्यामध्ये तुमचा वेळ गेला असेल यात शंका नाही. 

1/6

big show photos

where is wwe star big show these days see photos

आजही WWE मधील अनेक चेहरे तितकेच लोकप्रिय आहेत जितके ते कैक वर्षांपूर्वी होते. यातलंच एक नाव म्हणजे Big Show. 

2/6

big show ral name

where is wwe star big show these days see photos

पॉल व्हाईट असं खरं नाव असणाऱ्या या बिग शोचं सध्याचं वय 51 वर्षे इतकं आहे.   

3/6

big show wwe

where is wwe star big show these days see photos

एका आजारामुळं कमी वयातच त्याचं वजन आणि उंची वाढत गेली. 1994 मध्ये तो कोणा एका व्यक्तीच्या संपर्कात आला आणि याच शरीरयष्टीमुळं त्याला Wrestling ची ऑफर मिळाली. 

4/6

big show game

where is wwe star big show these days see photos

सर्वप्रथम त्यानं WWA मध्ये सहभाग घेतला. 1995 ते 99 त्यानं वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसलिंग, 1999 ते 2001 पर्यंत वर्ल्ड रेसलिंग फेडरेशनमध्येही सहभाग घेतला. सुरुवातीला तो 'द जायंट' आणि नंतर 'बिग शो' म्हणून सर्वांसमोर आला.   

5/6

big show video

where is wwe star big show these days see photos

1990 दरम्यान त्यानं एका शस्त्रक्रियेच्या बळावर आजारावर मात केली. जाणून आश्चर्य वाटेल पण, या खेळात येण्यापूर्वी त्याच्या बुटांचं माप 22 5E इतकं होतं. कोणत्याही वाहनात बसणं शक्य होत नाही, म्हणून शेवटी त्यानं 2005 मध्ये एक बसही खरेदी केली होती.   

6/6

big show age and weight

where is wwe star big show these days see photos

2021 मध्ये त्यानं WWE ला रामराम ठोकला आणि ऑल एलिट रेसलिंगमध्ये सहभाग घेतला. जिथं तो कॉमेंट्री करताना दिसला आणि त्याला पाहून अनेकांचेच डोळे चमकले.