Lauren Bell Photos : गालावर खळी... इंग्लंडच्या 'या' देखण्या महिला क्रिकेपटूवर भलेभले फिदा

Lauren Bell Photos : तिच्या एका नजरेवर आणि स्मितहास्यावर भलेभले घायाळ होत आहेत. 

Feb 20, 2023, 10:53 AM IST

ICC Women's T20 World Cup 2023 : महिलांचा टी20 क्रिकेट विश्वचषक सुरु असतानाच एकाएकी काही असे चेहरे आणि नावं समोर येत आहे ज्यांचीच चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. अशाच नावांमध्ये सध्या एक सौंदर्यवती सर्वांच्या नजरा वळवत आहे. 

1/8

ICC Women's T20 World Cup 2023

Lauren Bell England Womens Cricketer Went Viral on Social Media see photos

ही महिला खेळाडू, म्हणजे लॉरेन बेल. इंग्लंडच्या संघातून 2021 मध्ये तिनं क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.   

2/8

Lauren Bell cricket

Lauren Bell England Womens Cricketer Went Viral on Social Media see photos

22 फेब्रुवारी 2000 ला इंग्लंडमधील केंट येथे तिचा जन्म झाला. क्रिकेटप्रती प्रेम असणाऱ्या एका कुटुंबात तिचा जन्म झाला आणि वयाच्या सातव्या वर्षापासूनच तिनं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. 

3/8

Lauren Bell England

Lauren Bell England Womens Cricketer Went Viral on Social Media see photos

लॉरेन एक उजव्या हातानं गोलंदाजी करणारी वेगवान गोलंदाज आहे. वेगासाठीच तिची ओळख. 70 mph या वेगानं गोलंदाजी करणाऱ्या लॉरेनपुढे भलेभले फिके.   

4/8

Lauren Bell England Womens Cricketer

Lauren Bell England Womens Cricketer Went Viral on Social Media see photos

लॉरेन ही तिच्या संघातून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. 

5/8

Lauren Bell photos

Lauren Bell England Womens Cricketer Went Viral on Social Media see photos

लॉरेन तिच्या खेळासोबतच निरासग सौंदर्य आणि रुपासाठीसुद्धा ओळखली जाते.   

6/8

Lauren Bell age

Lauren Bell England Womens Cricketer Went Viral on Social Media see photos

क्रिकेटशिवाय अॅथलेटिक्स आणि फुटबॉलवर तिचं विशेष प्रेम. 

7/8

who is Lauren Bell

Lauren Bell England Womens Cricketer Went Viral on Social Media see photos

सध्या ती Loughborough University मध्ये स्पोर्स्ट सायन्स विषयातील शिक्षण घेत आहे.   

8/8

Lauren Bell

Lauren Bell England Womens Cricketer Went Viral on Social Media see photos

सोशल मीडियावर लॉरेन भलतीच चर्चेत आहे ती म्हणजे तिच्या स्मितहास्यामुळं आणि गालावरील खळीमुळं. अनेकजणांना तिच्याकडे पाहून गालावर खळी... हे गाणं आठवल्यावाचून राहत नाही.