फेब्रुवारी महिन्यात 29 तारीख 4 वर्षातून एकदाच का येते? जाणून घ्या वैज्ञानिक कारण
Leap Year : फेब्रुवारी महिन्यात चार वर्षातून एकदा 29 दिवस का येतात? लीप वर्ष म्हणजे काय? जाणून घेवूया.
February 2024 Leap Year : 12 महिन्यांच्या कॅलेंडरमध्ये फेंब्रुवारी महिना अत्यंत खास आणि वेगळा असतो. कारण फ्रेब्रुवारी महिन्यात फक्त 28 दिवस असतात. मात्र, दर चार वर्षांनी फ्रेब्रुवारी महिन्यात 29 तारीख येते. याला लीप वर्ष असेही म्हणतात.
4/7