पॉपकॉर्न बनवताना का फुटतात? का येतो आवाज जाणून घ्या

पॉपकॉर्न हा प्रत्येकाच्या आवडत्या स्नॅक्सपैकी एक आहे.

Jul 04, 2023, 23:03 PM IST
1/5

पॉपकॉर्न असा पदार्थ आहे जो प्रत्येकजण सहज घरी बनवू शकतो, जेव्हा तुम्ही घरी पॉपकॉर्न बनवता तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा भांडे गरम होते तेव्हा आतील पॉपकॉर्न फुटतात आणि आवाज येतो.

2/5

पॉपकॉर्न असा पदार्थ आहे जो प्रत्येकजण सहज घरी बनवू शकतो, जेव्हा तुम्ही घरी पॉपकॉर्न बनवता तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा भांडे गरम होते तेव्हा आतील पॉपकॉर्न फुटतात आणि आवाज येतो.

3/5

पॉपकॉर्न तयार आहे की, नाही हे लोक पॉपकॉर्न फुटणे आणि पॉपकॉर्नच्या  आवाजावरून ठरवतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का बनवताना पॉपकॉर्न का फुटतात ?

4/5

मक्याचे दाणे गरम केल्यावर पॉपकॉर्न बनतात. मक्याचे दाणे बाहेरून खूप कडक असतात, पण आत स्टार्च आणि पाणी असतं

5/5

जेव्हा पाण्याच्या दाबाने तापमान वाढते, तेव्हा मक्याचे दाणे फुटतात आणि आवाज करतात. यामुळेच पॉपकॉर्न फुटतात आणि शिजवल्यावर आवाज येतो.