World Meteorological Day 2023 : चक्रीवादळांची नावं कोण ठरवतं? पाहा कुणीही न सांगितलेली माहिती
World Meteorological Day 2023 : हवमानात सातत्यानं होणारे बदल, त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आणि भविष्याच्या दृष्टीनं या साऱ्याचं महत्त्वं सध्या हवामान विभाग शक्य त्या मार्गांनी नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
World Meteorological Day 2023 : 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भूतकाळातील घटना, हवामान, वर्तमानातील बदल आणि भविष्यातील महत्त्वाकांक्षा अधोरेखित करतो. 1950 मध्ये World Meteorological Organisation (WMO) जागतिक हवामान संघटनेची स्थापना झाल्यामुळं हा दिवस साजरा केला जातो. (World Meteorological Day 2023 how does cyclone gets its name latest Marathi news)