Raj Thackeray: राज ठाकरेंनी भर सभेत दाखवले धकक्कादायक फुटेज; माहिमच्या समुद्रातील 'हे' फोटो पाहून शॉक बसेल
Raj Thackeray: मुंबईत माहीमच्या समुद्रात जे बांधकाम सुरु आहे त्याचा हा व्हिडिओ आहे. भरसभेत व्हिडिओ दाखवून त्वरीत कारवाई करण्याचे आव्हान राज ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला दिले आहे.
Raj Thackeray Rally : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ शिवतीर्थावर (Shivtirtha) धडाडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील (Shivai Park) गुढीपाडवा (GudhiPadva) मेळाव्यात सध्याच्या राजकारणावर जोरदार भाष्य केले. राज ठाकरेंनी भर सभेत धकक्कादायक फुटेज दाखवले. माहिमच्या समुद्रातील 'हे' फोटो पाहून सगळेच शॉक झाले आहे.