WPL Final : रोहित शर्मापासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत...! महिलांना सपोर्ट करण्यासाठी Mumbai Indians चे खेळाडू पोहोचले स्टेडियममध्ये

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्रीमियर लीगची (WPL 2023) फायनल खेळवली जातेय. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यामध्ये ही फायनल सामना रंगला आहे. आजचा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही टीम कोणतीही कसर सोडणार नाहीयेत.  

Mar 26, 2023, 21:13 PM IST
1/5

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यामध्ये ही फायनल सामना रंगला आहे. 

2/5

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यामध्ये ही फायनल सामना रंगला आहे. 

3/5

तर हा सामना पाहण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या पुरुषांच्या टीमने देखील हजेरी लावली आहे.

4/5

यावेळी स्टेडियममध्ये रोहित शर्मा आणि ईशान किशन सामना पाहताना स्पॉट झाले.  

5/5

याशिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील सामना पाहण्यासाठी आला आहे.