तुम्ही फक्त सीटवर बसा... हँडल नसलेली सेल्फ ड्राईव्ह बाईक तुम्हाला फिरवून आणेल

यमाह कंपनीने एक जबरदस्त बाईक लाँच केली आहे. ही बाईक सेल्फ ड्राईव्ह करते आहे. 

Dec 19, 2023, 20:52 PM IST

Yamaha's Self-Riding Motoroid2 Bike : ड्रायव्हरलेस कार सध्या चांगलीच चर्चेत आहे. यानंतर आता हँडल नसलेली सेल्फ ड्राईव्ह बाईक लाँच झाली आहे. यमाह (Yamaha) कंपनीने ही बाईक लाँच केली आहे. जाणून घेवूया बाईकचे फिचर्स.

1/7

Yamaha Motoroid2 असे या सेल्फ ड्राईव्ह बाईकचे नाव आहे. 

2/7

जपान मोबिलिटी शोमध्ये   Yamaha Motoroid2 बाईक सादर करण्यात आली.   

3/7

या बाईकचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही बाईक स्वतःचा समतोल राखते आणि स्टँडशिवाय आपल्या जागेवर उभी राहते. 

4/7

Yamaha Motoroid2 चा लुक अत्यंत डॅशिंग आणि हटके आहे. 

5/7

 या बाईकवर बसल्यावर कमांड देऊ तशी ही बाईक सेल्फ ड्राईव्हींग करते. 

6/7

ट्विस्टिंग स्विंगआर्म, एआय फेशियल रिकग्निशन आणि सेल्फ बॅलन्सिंग यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर या बाईकमध्ये करण्यात आला आहे. 

7/7

Yamaha Motoroid2 बाईकमध्ये AI टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.