मराठमोळ्या प्रिया बापटचा पारंपरिक अंदाज

फोटो व्हायरल  

Feb 23, 2021, 13:18 PM IST
1/5

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्रिया बापट अत्यंत प्रसिद्ध आहे. नाटक, चित्रपटात उत्तम भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.   

2/5

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.   

3/5

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.   

4/5

आता पोस्ट फोटोंमध्ये तिने पारंपरिक कपडे घातले आहेत. या कपड्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे.   

5/5

तिचे हे पारंपरिक फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत.