बॉलिवूडमधील नवीन चेहरे

Aug 23, 2012, 12:56 PM IST
1/8

इलियाना डी `क्रूज़इलियाना डी `क्रूज़ हिचा जन्म १ नोव्हेंबर १९८७ मध्ये जन्म झाला. इलियाना ही तेलुगु अभिनेत्री आहे. तिने आता हिंदीमध्ये प्रवेश केला आहे. सुरूवातीला तिने मॉडेलचे काम केले आहे. तेलुगू फिल्म देवदासु पासून तिने सुरूवात केली आहे. बॉलीवूडची पहिली फिल्म `Barfi` मध्ये सुपर स्टार रणबीर कपूर आणि प्रियंका चोप्रा बरोबर तिची स्पर्धा असल्याचे बोलले जात आहे. ती बॉलिवूडची राणी म्हणून नावारूपाला येईल, असे म्हटले जात आहे.

इलियाना डी `क्रूज़

इलियाना डी `क्रूज़ हिचा जन्म १ नोव्हेंबर १९८७ मध्ये जन्म झाला. इलियाना ही तेलुगु अभिनेत्री आहे. तिने आता हिंदीमध्ये प्रवेश केला आहे. सुरूवातीला तिने मॉडेलचे काम केले आहे. तेलुगू फिल्म देवदासु पासून तिने सुरूवात केली आहे. बॉलीवूडची पहिली फिल्म `Barfi` मध्ये सुपर स्टार रणबीर कपूर आणि प्रियंका चोप्रा बरोबर तिची स्पर्धा असल्याचे बोलले जात आहे. ती बॉलिवूडची राणी म्हणून नावारूपाला येईल, असे म्हटले जात आहे.

2/8

एवलिन शर्माइंटरनॅशनल मॉडेल एवलिन शर्मा हिने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली त्याला फारसा काळ लोटला नसला तरी बॉलीवूड मध्ये तिने चागलाच जम बसवला आहे. विदेशी चेहऱ्याच्या तुलनेत तिने चटकन बॉलीवूडमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. फ्रॉम सिडनी विथ लव या चित्रपटानंतर तिच्याकडे रणबीर दीपिकाचा ये जवानी है दिवानी, प्रतिक सोबतचा इश्क हे चित्रपट आहेतच पण आयुष्मान खुराना, कुणाल कपूर सोबत अजून नाव न ठरलेल्या चित्रपटातून ती झळकणार आहे. भारतात आल्यानंतर पाच चित्रपट तिला मिळाले आहेत.

एवलिन शर्मा

इंटरनॅशनल मॉडेल एवलिन शर्मा हिने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली त्याला फारसा काळ लोटला नसला तरी बॉलीवूड मध्ये तिने चागलाच जम बसवला आहे. विदेशी चेहऱ्याच्या तुलनेत तिने चटकन बॉलीवूडमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. फ्रॉम सिडनी विथ लव या चित्रपटानंतर तिच्याकडे रणबीर दीपिकाचा ये जवानी है दिवानी, प्रतिक सोबतचा इश्क हे चित्रपट आहेतच पण आयुष्मान खुराना, कुणाल कपूर सोबत अजून नाव न ठरलेल्या चित्रपटातून ती झळकणार आहे. भारतात आल्यानंतर पाच चित्रपट तिला मिळाले आहेत.

3/8

नवाजजुद्दीन सिद्दीकी`गँग्ज ऑफ वासेपूर २` या  चित्रपटात पहिल्या भागाप्रमाणेच मारधाड आणि अॅक्शनचा मसाला आहे. आत्म्याच्या रुपात काही सीन्समध्ये मनोज बाजपेयी दिसणार आहे. या चित्रपटात मनोज बाजपेयीच्या ऐवजी अभिनेता नवाजजुद्दीन सिद्दीकी मेन लीडमध्ये दिसणार आहे.

नवाजजुद्दीन सिद्दीकी
`गँग्ज ऑफ वासेपूर २` या चित्रपटात पहिल्या भागाप्रमाणेच मारधाड आणि अॅक्शनचा मसाला आहे. आत्म्याच्या रुपात काही सीन्समध्ये मनोज बाजपेयी दिसणार आहे. या चित्रपटात मनोज बाजपेयीच्या ऐवजी अभिनेता नवाजजुद्दीन सिद्दीकी मेन लीडमध्ये दिसणार आहे.

4/8

हुमा कुरैशीअभिनेत्री हुमा कुरैशी. `गँग्ज ऑफ वासेपूर` या सिनेमाचा दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्या सिनेमात थेट प्रवेश केला आणि आपली छाप  पाडली. तिच्या सुंदरतेचे कौतुक होत आहे.  या चित्रपटाचा दुसरा भाग ८ ऑगस्टला रिलीज झाला. यामध्ये चित्रपटात पहिल्या भागाप्रमाणेच मारधाड आणि अॅेक्शन आहे. तसेच या सिनेमात मनोज बाजपेयीच्या ऐवजी मुख्य भुमिकेत अभिनेता नवाजजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री हुमा कुरैशी आहे.

हुमा कुरैशी
अभिनेत्री हुमा कुरैशी. `गँग्ज ऑफ वासेपूर` या सिनेमाचा दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्या सिनेमात थेट प्रवेश केला आणि आपली छाप पाडली. तिच्या सुंदरतेचे कौतुक होत आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग ८ ऑगस्टला रिलीज झाला. यामध्ये चित्रपटात पहिल्या भागाप्रमाणेच मारधाड आणि अॅेक्शन आहे. तसेच या सिनेमात मनोज बाजपेयीच्या ऐवजी मुख्य भुमिकेत अभिनेता नवाजजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री हुमा कुरैशी आहे.

5/8

आयुष्मान खुराना`विक्की डोनर`  या आगामी सिनेमात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहे.  हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. शुक्राणू दानचे काय महत्व आहे. हे दाखवून देण्याचा प्रयत्न या सिनेमात झाला आहे.  मात्र, असे असले तरी वास्तवमध्ये असे काही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारची बॉलिवूडमधील ही पहिलीच फिल्म आहे.

आयुष्मान खुराना
`विक्की डोनर` या आगामी सिनेमात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. शुक्राणू दानचे काय महत्व आहे. हे दाखवून देण्याचा प्रयत्न या सिनेमात झाला आहे. मात्र, असे असले तरी वास्तवमध्ये असे काही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारची बॉलिवूडमधील ही पहिलीच फिल्म आहे.

6/8

यामी गौतम‘विक्की डोनर’ या पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर यामी गौतम खूप खुश आहे. यामी ही चंदीगडची राहणारी आहे. मात्र, तिला पाहिल्यावर ती बंगाली वाटते. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये नेहमी गोंधळ उडतो. तिच्या पहिल्या चित्रपटात ती बंगालीच असल्याचे वाटते. मी माझ्या व्यक्तीरेखेला या चित्रपटात न्याय दिल्याने मला आनंद होत आहे.

यामी गौतम
‘विक्की डोनर’ या पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर यामी गौतम खूप खुश आहे. यामी ही चंदीगडची राहणारी आहे. मात्र, तिला पाहिल्यावर ती बंगाली वाटते. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये नेहमी गोंधळ उडतो. तिच्या पहिल्या चित्रपटात ती बंगालीच असल्याचे वाटते. मी माझ्या व्यक्तीरेखेला या चित्रपटात न्याय दिल्याने मला आनंद होत आहे.

7/8

अर्जुन कपूर`इश्कजादे`तून उदयाला येणारा अर्जुन कपूर  याचा जन्म मुंबईत २६ जून १९८५ मध्ये झाला. चित्रपट निर्माता बोनी कपूरचा तो मुलगा आहे. त्याची सुरूवात इश्कजादेतून चांगली सुरूवात झाली आहे. त्यांने या चित्रपटात आपली छाप पाडल्याचे बोलले जात आहे. अर्जुन कपूरचा रोमान्स पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्याच्या अभियनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अर्जुन कपूर

`इश्कजादे`तून उदयाला येणारा अर्जुन कपूर याचा जन्म मुंबईत २६ जून १९८५ मध्ये झाला. चित्रपट निर्माता बोनी कपूरचा तो मुलगा आहे. त्याची सुरूवात इश्कजादेतून चांगली सुरूवात झाली आहे. त्यांने या चित्रपटात आपली छाप पाडल्याचे बोलले जात आहे. अर्जुन कपूरचा रोमान्स पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्याच्या अभियनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

8/8

परिणीती चोप्रा‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटाद्वारे पदार्पणाचा पुरस्कार पटकाविणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचा ‘इश्कजादे’ हा चित्रपट लवकरच झळकणार आहे. या चित्रपटात ती ‘झोया’ ही व्यक्तिरेखा साकारत असून यात ती बंदुकीचा वापर करणार आहे. म्हणून बंदूक वापरायची कशी, गोळ्या कशा झाडायच्या याचा दीर्घ सराव तिला चित्रीकरणादरम्यान करावा लागला. या दरम्यान अचूक नेम लागण्यासाठी आणि नवखी असली तरी तरबेज शूटर वाटावी म्हणून परिणीतीने तब्बल २०० फैरी झाडून सराव केला म्हणे.

परिणीती चोप्रा
‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटाद्वारे पदार्पणाचा पुरस्कार पटकाविणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचा ‘इश्कजादे’ हा चित्रपट लवकरच झळकणार आहे. या चित्रपटात ती ‘झोया’ ही व्यक्तिरेखा साकारत असून यात ती बंदुकीचा वापर करणार आहे. म्हणून बंदूक वापरायची कशी, गोळ्या कशा झाडायच्या याचा दीर्घ सराव तिला चित्रीकरणादरम्यान करावा लागला. या दरम्यान अचूक नेम लागण्यासाठी आणि नवखी असली तरी तरबेज शूटर वाटावी म्हणून परिणीतीने तब्बल २०० फैरी झाडून सराव केला म्हणे.