टीम इंडियाचे ६ चर्चित बॅचलर

Apr 07, 2015, 13:31 PM IST
1/6

६. रोहित शर्मा

नागपूरमध्ये जन्मलेला २७ वर्षीय भारतीय ओपनर रोहित शर्मा पण एलिजिबल बॅचलर आहे. रोहितनं वर्ल्डकपमध्ये ९ मॅचेसमध्ये ३३० रन्स केले. रोहितनं वर्ल्डकपमध्ये १ सेंच्युरी पण ठोकली. रोहितचे आई-वडील विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशचे आहे आणि रोहित उत्तम तेलुगू बोलतो. 

६. रोहित शर्मा नागपूरमध्ये जन्मलेला २७ वर्षीय भारतीय ओपनर रोहित शर्मा पण एलिजिबल बॅचलर आहे. रोहितनं वर्ल्डकपमध्ये ९ मॅचेसमध्ये ३३० रन्स केले. रोहितनं वर्ल्डकपमध्ये १ सेंच्युरी पण ठोकली. रोहितचे आई-वडील विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशचे आहे आणि रोहित उत्तम तेलुगू बोलतो. 

2/6

५. मोहित शर्मा

हरियाणाच्या वल्लभगढला राहणारा २६ वर्षीय मोहित शर्मा पण अजून बॅचरल आहे. मोहितसाठी हा वर्ल्डकप खूप यशस्वी ठरला. वर्ल्डकपमध्ये त्यानं ८ मॅचमध्ये १३ विकेट घेतल्या. तो २०११-१२च्या रणजी ट्रॉफीमध्ये दमदार प्रदर्शन करून चर्चेत आला होता. त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलं नाही.

५. मोहित शर्मा हरियाणाच्या वल्लभगढला राहणारा २६ वर्षीय मोहित शर्मा पण अजून बॅचरल आहे. मोहितसाठी हा वर्ल्डकप खूप यशस्वी ठरला. वर्ल्डकपमध्ये त्यानं ८ मॅचमध्ये १३ विकेट घेतल्या. तो २०११-१२च्या रणजी ट्रॉफीमध्ये दमदार प्रदर्शन करून चर्चेत आला होता. त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलं नाही.

3/6

४. भुवनेश्वर कुमार

२५ वर्षीय फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार पण सध्या बॅचरल आहे. कुमार वर्ल्डकपच्या १५ जणांच्या टीममध्ये सहभागी होता. भुवनेश्वरनं वर्ल्डकपमध्ये १ मॅच खेळली. त्यात त्यानं १ विकेटही घेतली. कुमार ट्विटरवर आपले स्वत:चे फोटो खूप शेअर करत असतो.

४. भुवनेश्वर कुमार २५ वर्षीय फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार पण सध्या बॅचरल आहे. कुमार वर्ल्डकपच्या १५ जणांच्या टीममध्ये सहभागी होता. भुवनेश्वरनं वर्ल्डकपमध्ये १ मॅच खेळली. त्यात त्यानं १ विकेटही घेतली. कुमार ट्विटरवर आपले स्वत:चे फोटो खूप शेअर करत असतो.

4/6

३. अक्षर पटेल

गुजरातच्या आनंदचा राहणारा २१ वर्षीय अक्षर पटेल वर्ल्डकपच्या टीम इंडियातील सर्वात तरुण खेळाडू होता. या डावखुऱ्या बॅट्समनला यंदा वर्ल्डकपमध्ये एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. सन २०१२-१३मध्ये पटेलला बीसीसीआयनं अंडर १९ क्रिकेट टीमचा सर्वात उत्तम खेळाडूचा खिताब दिला होता.

३. अक्षर पटेल गुजरातच्या आनंदचा राहणारा २१ वर्षीय अक्षर पटेल वर्ल्डकपच्या टीम इंडियातील सर्वात तरुण खेळाडू होता. या डावखुऱ्या बॅट्समनला यंदा वर्ल्डकपमध्ये एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. सन २०१२-१३मध्ये पटेलला बीसीसीआयनं अंडर १९ क्रिकेट टीमचा सर्वात उत्तम खेळाडूचा खिताब दिला होता.

5/6

२. रविंद्र जडेजा

भारतीय ऑल राऊंडर रविंद्र जडेजा अजूनपर्यंत बॅचरल आहे. २६ वर्षीय जडेजासाठी यंदाचा वर्ल्डकप काही खास ठरला नाही. जडेजा आपल्या स्टाइलसाठी मीडियामध्ये अनेकदा चर्चेत असतो. एवढंच नव्हे तर टीम इंडियाचे अनेक खेळाडू त्याला सोशल मीडियावर सर जडेजा म्हणून चिडवतात.

२. रविंद्र जडेजा भारतीय ऑल राऊंडर रविंद्र जडेजा अजूनपर्यंत बॅचरल आहे. २६ वर्षीय जडेजासाठी यंदाचा वर्ल्डकप काही खास ठरला नाही. जडेजा आपल्या स्टाइलसाठी मीडियामध्ये अनेकदा चर्चेत असतो. एवढंच नव्हे तर टीम इंडियाचे अनेक खेळाडू त्याला सोशल मीडियावर सर जडेजा म्हणून चिडवतात.

6/6

टीम इंडियाचा क्रिकेटपटू सुरेश रैनाचं प्रियंका चौधरीसोबत नुकतंच लग्न झालंय. रैना टीम इंडियातील विवाहित खेळाडूंच्या यादीत सहभागी झाल्यानंतर टीम इंडियाचे चर्चित बॅचलर्स कोण ते पाहूया?

विराट कोहली 
विराट कोहली टीम इंडियाचा सर्वात एलिजिबल बॅचलर आहे. २६ वर्षीय विराट ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमीफायनलमध्ये १ रन करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानं वर्ल्डकप टूर्नामेंटमध्ये आठ मॅचमध्ये ३०५ रन्स केले. 

वर्ल्डकप दरम्यान विराटची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा पण खूप चर्चेत होती. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर मुंबई विमानतळावर विराट अनुष्का शर्मा हातात हात घालून बाहेर येतांना दिसले.

 

टीम इंडियाचा क्रिकेटपटू सुरेश रैनाचं प्रियंका चौधरीसोबत नुकतंच लग्न झालंय. रैना टीम इंडियातील विवाहित खेळाडूंच्या यादीत सहभागी झाल्यानंतर टीम इंडियाचे चर्चित बॅचलर्स कोण ते पाहूया? विराट कोहली 
विराट कोहली टीम इंडियाचा सर्वात एलिजिबल बॅचलर आहे. २६ वर्षीय विराट ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमीफायनलमध्ये १ रन करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानं वर्ल्डकप टूर्नामेंटमध्ये आठ मॅचमध्ये ३०५ रन्स केले.  वर्ल्डकप दरम्यान विराटची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा पण खूप चर्चेत होती. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर मुंबई विमानतळावर विराट अनुष्का शर्मा हातात हात घालून बाहेर येतांना दिसले.