जगभरात बॅन पण, भारतात मात्र या प्रोडक्टसना खुलं रान!

Jun 09, 2015, 20:09 PM IST
1/5

माऊंटन ड्यू
'माऊंटन ड्यू' या शीतपेयात जे केमिकल वापरलं जातं ते खरं म्हणजे आग रोखण्यासाठी वापरलं जातं... यामुळेच अनेक देशांत हे पेय बॅन आहे. भारतात मात्र हे पेय कोणत्याही स्टॉलवर सहज आढळतं. 

माऊंटन ड्यू
'माऊंटन ड्यू' या शीतपेयात जे केमिकल वापरलं जातं ते खरं म्हणजे आग रोखण्यासाठी वापरलं जातं... यामुळेच अनेक देशांत हे पेय बॅन आहे. भारतात मात्र हे पेय कोणत्याही स्टॉलवर सहज आढळतं. 

2/5

किंडर जॉय
लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी 'किंडर जॉय' या चॉकलेटमध्ये एक छोटंसं सरप्राईज खेळणं लपवलेलं असतं... याच मुळे हे प्रोडक्ट अमेरिकेत बॅन करण्यात आलंय. कारण, या छोटी खेळणी लहान मुलांच्या घशात अडकून मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळेच, जर इथं अवैध किंडर जॉय सापडलं तर जवळपास 2500 डॉलरचा दंड ठोठावला जाऊ शकतो. 

3/5

औषधं
डिस्प्रिन, नोवाल्जिन, डी कोल्ड, विक्स अॅक्शन 500, अँट्रोक्विनॉल, फ्युरॉक्सॉन अॅन्ड लोमोफेन, निमुलिड आणि अॅनल्जिन यांसारख्या औषधांवार परदेशात बॅन असला तरी भारतात मात्र प्रत्येक मेडिकलमध्ये ही औषधं आढळतील.

4/5

ब्रँडेड मध
'द हिंदू'मध्ये 2010 साली छापून आलेल्या एका बातमीनुसार, देशात विकले जाणारे अनेक ब्रँडेड मध दूषित आहेत. 'सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्व्हायरमेंट'नं भारतात विकल्या जाणाऱ्या 12 ब्रँडेड मधांच्या नमुन्यांची चाचणी केली तेव्हा यातील 11 ब्रँडसमध्ये 6 हानिकारक अॅन्टीबायोटिक्स आढळले होते. या 12 ब्रॅँडसमध्ये डाबर, हिमालया, पतंजलि, वैद्यनाथ, खादी यांसोबत दोन परदेशी ब्रँडसचा समावेश होता. 

भारतीय कंपन्या आपलं प्रोडक्ट परदेशात विकताना त्याच्या गुणवत्तेबाबत काळजी घेताना दिसतात. पण, हेच प्रोडक्ट मात्र ढासळलेल्या गुणवत्तेसह देशात विकून लोकांच्या आरोग्याशी खेळतात.

ब्रँडेड मध
'द हिंदू'मध्ये 2010 साली छापून आलेल्या एका बातमीनुसार, देशात विकले जाणारे अनेक ब्रँडेड मध दूषित आहेत. 'सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्व्हायरमेंट'नं भारतात विकल्या जाणाऱ्या 12 ब्रँडेड मधांच्या नमुन्यांची चाचणी केली तेव्हा यातील 11 ब्रँडसमध्ये 6 हानिकारक अॅन्टीबायोटिक्स आढळले होते. या 12 ब्रॅँडसमध्ये डाबर, हिमालया, पतंजलि, वैद्यनाथ, खादी यांसोबत दोन परदेशी ब्रँडसचा समावेश होता.  भारतीय कंपन्या आपलं प्रोडक्ट परदेशात विकताना त्याच्या गुणवत्तेबाबत काळजी घेताना दिसतात. पण, हेच प्रोडक्ट मात्र ढासळलेल्या गुणवत्तेसह देशात विकून लोकांच्या आरोग्याशी खेळतात.

5/5

मॅगीमध्ये शीसं आढळल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी तात्काळ या 'नेस्ले' कंपनीच्या या उत्पादनावर बंदी घालण्यात आली. पण, भारतात अशी अनेक उत्पादनं सर्रास विकले जातात ज्यांवर इतर देशांमध्ये मात्र बंदी आहे. 

मॅगीमध्ये शीसं आढळल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी तात्काळ या 'नेस्ले' कंपनीच्या या उत्पादनावर बंदी घालण्यात आली. पण, भारतात अशी अनेक उत्पादनं सर्रास विकले जातात ज्यांवर इतर देशांमध्ये मात्र बंदी आहे.