Surya Grahan 2023 : ग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी वैदिक ज्योतिषशास्त्रात याला अतिशय महत्त्व आहे. ऑक्टोबरमध्ये या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण आहे. यंदा सूर्यग्रहणाला अतिशय दुर्मिळ असा संयोग जुळून आला आहे. 178 वर्षांनंतर अश्विनी अमावस्येला सूर्यग्रहण आलं आहे. त्याशिवाय या दिवशी शनि अमावस्या आणि सर्वपित्री अमावस्यादेखील आहे. (after 178 years auspicious yog made at solar eclipse Surya grahan 2023 and sarv pitru amavasya these five zodic signs financial gain)
या दिवशी सूर्य आणि बुध कन्या राशीत असणार आहे त्यामुळे बुधादित्य राजयोग जुळून आला आहे. 14 ऑक्टोबरला असणाऱ्या या सूर्यग्रहणामुळे काही राशींचं नशिब सूर्यासारख चमकणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण प्रगती घेईन आला आलं. तुमच्या कार्याक्षेत्रात तुम्ही यशाची पायरी चढणार आहेत. प्रत्येक स्त्रोतातून पैसा येणार आहे. या काळात तुम्हाला मानसिक सुख मिळणार आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहणार आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचं कौतुक होणार आहे.
वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण हे सिंह राशीसाठी आनंद घेऊन येणार आहे. या लोकांना प्रत्येक कामातून फायदा होणार आहे. व्यावसायिकांसाठी तर हा काळ सुवर्ण काळ ठरणार आहे. तुम्हाला या दिवसात कुटुंबाची भक्कम साथ मिळणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण खूप जास्त भाग्यशाली ठरणार आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा सगळं तुम्हाला मिळणार आहे. ग्रहण हे अशुभ असलं तरी ते तूळ राशीसाठी शुभ ठरणार आहे. त्यांना प्रत्येक कामात यश मिळणार आहे. नशिबाची साथ आणि आर्थिक फायदा त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण अनेक सकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास दिवस रात्र वाढणार आहे. तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ सूर्यग्रहण काळात मिळणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे.
सूर्यग्रहणामुळे या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात द्विगुणीत वाढ होणार आहे. या काळात तुमच्या एका हातातून पैसा खर्च होणार आहे तर दुसऱ्या हातात दुप्पट पैसा येणार आहे. नशिबाची साथ कशाला म्हणतात याची प्रचिती तुम्हाला मिळणार आहे. जमीन आणि वाहन खरेदीचे योग आहेत.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.