Shani Margi 2023 : दिवाळीपूर्वी शनि मार्गी! जून 2024 बरसणार शनिदेवाची कृपा; यश-प्रगतीसोबत अपार संपत्ती
Shani Margi 2023 : नवरात्रीच्या मुहूर्तावर 15 ऑक्टोबरला शनिदेव नक्षत्र गोचरनंतर दिवाळीपूर्वी शनि मार्गी होणार आहे. त्यामुळे काही राशींना जून 2024 पर्यंत छप्पडफाड धनलाभ होणार आहे.
Surya Grahan 2023 : शनि अमावस्येला 100 वर्षांनी सूर्यग्रहण, 'या' राशींच्या लोकांच्या संपत्ती होणार प्रचंड वाढ
Solar Eclipse 2023 : वर्षातील शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण अतिशय खास आहे. हे जरी भारतात दिसणार नसलं तरी याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे.
Surya Grahan 2023 : 178 वर्षांनंतर सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण, 'या' लोकांनी राहावं सावधान
Solar Eclipse 2023 : आजचं सूर्यग्रहण अतिशय खास आहे. सर्वपित्री अमावस्या आणि शनि अमावस्यादेखील आहे. त्यामुळे काही राशींना आज सावध राहावं लागणार आहे.
Solar Eclipse 2023 : थोड्याच वेळात वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Surya Grahan 2023 : या वर्षातील शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण थोड्याच वेळात होणार आहे. भारतात सूर्यग्रहण दिसणार का? सूतक काळसोबत वैज्ञानिक, ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या सर्व डिटेल्स
Sarva Pitru Amavasya 2023 : सर्वपित्री अमवास्येवर सूर्यग्रहणाची सावली; 'हे' काम करु नका, पितरांची नाराजीमुळे येईल आर्थिक संकट
Sun Transit 2023 : शनिवारी 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येवर सूर्यग्रहणाची सावली आहे. यादिवशी शनि अमावस्यादेखील आहे. त्यामुळे या दिवशी चुकूनही काही कामं करु नका अन्यथा पूवर्ज नाराज होतील.
Solar Eclipse 2023 : सूर्यग्रहणादरम्यान शरीरात होतात 5 महत्त्वाचे बदल, मूड स्विंग्स ते हार्मोन्सवर होतो परिणाम
Suryagrahan 2023 : ज्याप्रमाणे ऋतुचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अगदी त्याचप्रमाणे सूर्यग्रहणाचा देखील प्रभाव आपल्या शरीरावर होत असतो.
Trigrahi Yog: सूर्यग्रहणाच्या काळात बनतोय त्रिग्रही योग; 'या' राशींच्या व्यक्तींवर होणार धनवर्षा
Trigrahi Yog: नवरात्रीच्या एक दिवस आधी सूर्यग्रहण होणार आहे. यावेळी चंद्र, सूर्य आणि बुध हे तिन्ही ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहेत.
Surya Grahan 2023 : 178 वर्षांनंतर अश्विनी अमावस्येला वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण, 'या' राशींचं नशीब चमकरणार सूर्यासारख
Solar Eclipse 2023 : या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण येत्या शनिवारी 14 ऑक्टोबरला असणार आहे. या दिवशी 178 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे.
Shani Dev : सूर्यग्रहणानंतर दोनदा शनिदेव बदलणार चाल, 5 राशींसाठी दिवाळी असणार मालामाल
Saturn Transit 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी ग्रह आपली स्थिती बदत असतात. यंदाची दिवाळी अतिशय खास असणार आहे. शनिदेव 5 राशींच्या बँक बॅलेन्स पैशांने भरणार आहे.
एकाच महिन्यात दोन ग्रहणं, भारतात सूतक काळ असणार का? जाणून घ्या
Surya and Chandra Grahan 2023: ऑक्टोबर महिन्यात दोन ग्रहणे दिसणार आहेत. या ग्रहणांचा राशींवर कोणता प्रभाव पडणार हे जाणून घेऊया.
Shani Amavasya 2023 : शनिश्चरी अमावस्याला दुर्मिळ योगायोग! सर्वपित्र अमावस्या आणि सूर्यग्रहणामुळे 'या' राशींवर बसरणार शनिदेवाची कृपा
Shani Amavasya 2023 : यंदा सर्वपित्री अमावस्येला अतिशय दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे. यादिवशी सूर्यग्रहणासोबत शनिश्चरी अमावस्या आहे. त्यामुळे काही राशींवर शनिदेवाची कृपा बरसणार आहे.
Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणाच्या छायेत नवरात्रीची सुरुवात, 5 राशींच्या लोकांचं होणार मोठं नुकसान
Solar Eclipse : या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण शनिवारी 14 ऑक्टोबरला होणार आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. या काळात 5 राशींच्या लोकांचं मोठं नुकसान होणार आहे.
Surya Grahan 2023 : ऑक्टोबर महिन्यात सर्वपित्री अमावस्यासोबत सूर्यग्रहण 'या' राशींसाठी ठरणार घातक
Solar Eclipse 2023 : या वर्षातील तिसरं ग्रहण आणि शेवटचं सूर्यग्रहण ऑक्टोबर महिन्यात असणार आहे. हे सूर्य ग्रहण काही राशींच्या आयुष्यात संकट घेऊन येणार आहे, त्यामुळे या लोकांनी सतर्क राहवे.
Surya Grahan 2023: 'या' दिवशी लागणार यंदाच्या वर्षीचं शेवटचं सूर्य ग्रहण; पाहा तुमच्या राशीवर कसा होणार परिणाम?
Surya Grahan 2023: सूर्यग्रहण केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचं मानण्यात आलं आहे. जाणून घेऊया सूर्यग्रहणाचा 12 राशींवर काय परिणाम होणार आहे, ते जाणून घेऊया.
Surya Grahan 2023 : पितृपक्ष अमावस्येला लागणार वर्षातील दुसरं सूर्यग्रहण, 'या' राशींसाठी घेऊन येणार संकट
Surya Grahan 2023 : या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण पितृपक्षाच्या अमावस्येला असणार आहे. अश्विन महिन्यातील अमावास्येला होणाऱ्या या सूर्यग्रहणाला काही राशींसाठी संकट घेऊन येणार आहे.
Surya Grahan 2023 : दुसऱ्या सूर्यग्रहणाला 5 राशींवर कोसळणार सूर्याचा प्रकोप! काळजी घ्या अन्यथा...
Next Surya Grahan 2023 : या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आणि पहिलं चंद्रग्रहण झालं आहे. आता या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण हे 5 राशींसाठी खूप धोकादायक ठरणार आहे.
Chandra Grahan 2023 : लवकरच वर्षातील पहिलं चंद्रग्रहण, भारतात ग्रहण दिसणार का?
Chandra Grahan 2023 Date : सूर्यग्रहण झालं आता वर्षातील पहिलं चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2023) कधी आहे याची प्रत्येकाला उत्सुकता आहे. सूर्यग्रहण (Surya Grahan 2023 ) भारतात दिसलं नाही मग चंद्रग्रहण तरी भारतात दिसणार आहे का?
Todays Panchang : जाणून घ्या आजचे शुभ-अशुभ योग; अभिजीत मुहूर्त, शुक्रवारचं पंचांग
Todays Panchang : आज 21 एप्रिल 2023 शुक्रवार आहे. वैदिक पंचांगानुसार आज प्रतिपदा तिथी आहे. बाजूला शुक्ला आणि योग प्रीती असतील. चला मग जाणून घ्या शुक्रवारचे शुभ मुहूर्त आणि राहुकाल
Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणाला राशीनुसार करा उपाय आणि दान! आयुष्य होईल सूर्यासारखं तेजस्वी
Solar Eclipse 2023 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असलं तरी हे ग्रहण भारतात दिसणार नाही. पण सूर्याने ग्रहण काळात मेष राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे सूर्य गोचरचा 12 राशींवर परिणाम होणार आहे.
Solar Eclipse 2023 Live : घरबसल्या ऑनलाइन पाहा 'Surya Grahan'
Surya Grahan 2023 live video: भारतात सूर्यग्रहण दिसत नसले तरी आता तुम्ही घर बसल्या पाहू शकता वर्षातील पहिलं हायब्रीड सूर्यग्रहण...