मुंबई : मेष राशीच्या लोकांचा सन्मान होण्याची शक्यता आहे. तर वृषभ राशीच्या व्यक्ती आज कामामध्ये किंवा इतर ठिकाणी व्यस्त राहण्याची शक्यता आहे. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य कसं आहे.
आजच्या दिवशी तुमचा सन्मान होण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरुवात आज तुम्ही सहज करू शकता. विचारांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे गोंधळ वाढण्याची शक्यता आहे.
या राशीच्या व्यक्ती आजच्या दिवशी खूप व्यस्त राहणार आहे. शिवाय तुम्हाला जुने मित्र भेटू शकतात. धनलाभही होण्याची शक्यता.
आजच्या दिवशी तुमच्या जवळच्या मित्रांशी भांडू नका. त्याचसोबत कुटुंबाची काळजी घ्या.
आजारी असाल तर तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. कुटुंबाचं वातावरण चांगलं राहणार असून मुलांनी अभ्यासाच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नये.
ऑफिसला जाताना उशीर करू नका. वेळेवर ऑफिसला जा. कोणत्या ठिकाणी पैसे अडकले असतील तर ते आज मिळू शकतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका.
नोकरीमध्ये आजच्या दिवशी यश मिळणार आहे. तुम्ही आज नवीन घरात प्रवेश करू शकता.
कुटुंबातील व्यक्तींसोबत आज मतभेद होऊ शकतात. आजच्या दिवशी कोणाशीही मैत्री करू नका.
आजच्या दिवशी तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता. दरम्यान खर्चावर नियंत्रण ठेवा, मनोरंजनासाठी आज पैसा खर्च होऊ शकता.
तुमचा दिवस आज आळसाने भरलेला होता. आजच्या दिवशी कोणालाही कर्ज देऊ नका.
लक्ष देऊन कामं करा. महत्त्वाच्या कामामध्ये चूक होऊ शकते. आजच्या दिवशी तुमच्या जोडीदाराचा जरूर सल्ला घ्या.
आजच्या दिवशी तुमची गुपितं कोणालाही सांगू नका. नोकरीमध्ये बदलाचे योग असू शकतात.
कामाच्या ठिकाणी ताण कायम राहू शकतो. खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या नात्यात दुरावा येऊ देऊ नका.
|
ITA
(20 ov) 202/7
|
VS |
ENG
178(20 ov)
|
| England beat Italy by 24 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
(20 ov) 202/7
|
VS |
ITA
178(20 ov)
|
| England beat Italy by 24 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 160/9
|
VS |
AFG
162/5(19.2 ov)
|
| Afghanistan beat United Arab Emirates by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.