Panchang 13 September 2024 in marathi : गुरुवारी गौरी गणपतीला निरोप देण्यात आला. आता दहा दिवसांच्या पाहुणचार झाल्यानंतर बाप्पा परतीच्या प्रवासाला निघणार आहे. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाची धूम शिगेला आहे. मोठ्या मोठ्या गणेश मंडळांमध्ये गणेशाच्या दर्शनसाठी भाविकांनी एकच गर्दी केलीय. घरात शुभ कार्यासाठी आजचा दिवस कसा आहे जाणून घ्या शुकवारचं पंचांग
आज पंचांगानुसार (Panchang Today) भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. पंचांगानुसार सौभाग्य योग, शोभन योग आणि पूर्वाषाधा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र धनु राशीत भ्रमण करत आहेत. (friday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. अशा या शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (friday panchang 13 September 2024 panchang in marathi ganeshotsav)
वार - शुक्रवार
तिथी - दशमी - 22:32:23 पर्यंत
नक्षत्र - पूर्वाषाढ़ा - 21:36:19 पर्यंत
करण - तैतुल - 11:09:39 पर्यंत, गर - 22:32:23 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - सौभाग्य - 20:47:37 पर्यंत
सूर्योदय - 06:05:12
सूर्यास्त -18:28:00
चंद्र रास - धनु - 27:24:43 पर्यंत
चंद्रोदय - 15:13:59
चंद्रास्त - 25:26:59
ऋतु - शरद
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:22:48
महिना अमंत - भाद्रपद
महिना पूर्णिमंत - भाद्रपद
दुष्टमुहूर्त - 08:33:45 पासुन 09:23:17 पर्यंत, 12:41:22 पासुन 13:30:53 पर्यंत
कुलिक – 08:33:45 पासुन 09:23:17 पर्यंत
कंटक – 13:30:53 पासुन 14:20:24 पर्यंत
राहु काळ – 10:43:45 पासुन 12:16:36 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 15:09:55 पासुन 15:59:27 पर्यंत
यमघण्ट – 16:48:58 पासुन 17:38:29 पर्यंत
यमगण्ड – 15:22:18 पासुन 16:55:09 पर्यंत
गुलिक काळ – 07:38:03 पासुन 09:10:54 पर्यंत
अभिजीत - 11:51:50 पासुन 12:41:22 पर्यंत
पश्चिम
ताराबल
अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद
चंद्रबल
मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.