गणेशोत्सवादरम्यानचे अनेक रिल आणि व्हिडीओ व्हायरल होत असतानाच अनंत अंबानींचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. हा व्हिडीओ एका मंडळाच्या मंडपामध्ये शूट करण्यात आलेला आहे. नेमकं काय आहे या व्हिडीओत पाहूयात...
बीड शहरातील हिरालाल चौकात विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
10 दिवसानंतर गणपतीचं विसर्जन केलं जातं. अनेकदा विसर्जनाच्या वेळेस लहान मुलेच नाही तर मोठ्यांनाही अश्रू अनावर होतात. मग असं असतानाच अनेकदा विसर्जन का करतात? विसर्जन केलं नाही तर काय? असे प्रश्न पडतात. याच प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात...
गणेश विसर्जनानिमित्त आज हजारोंच्या संख्येनं मुंबईकर मुंबईतील वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यावर जातील. मात्र समुद्रच्या पाण्यात उतरताना त्यांनी सावध राहण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.
आज पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात राहणार आहे. सहा सहपोलीस आयुक्त, नऊ अपर पोलीस आयुक्त, 38 उपायुक्त, 66 सहाय्यक आयुक्त, 3 हजार 213 अधिकारी, 18 हजार 940 कर्मचारी असा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे.
Ganesh Chaturthi 2027 Dates : 'गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...' अशी मनोभाव हाक आपण बाप्पाला निरोप देताना मारत असतो. 2027 बाप्पाला तुमच्या हाकेला होकार देत लवकर येणार आहे.
Ganpati Visarjan Anant Chaturdashi Wishes in Marathi : अनंत चतुर्दशी 25 सप्टेंबर शुक्रवारी असणार आहे. आपल्यासोबत यंदा 12 दिवस होते. आता बाप्पा गावाला निघणार आहे. पुढल्या वर्षी लवकरच असा हाक देत बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. अशा या अनंत चर्तुदशीच्या आपल्या प्रियजानांना खास शुभेच्छा द्या.
गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप दिला जातो. पण महाराष्ट्रातील एका शहरात अनंत चतुर्दशीनंतर पितृपक्षात गणपतीची स्थापना करण्यात येते.
गणेशोत्सव काळात फटाके आणि लेझर लाईटसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांनी अनेक इच्छा सांगितल्या आहेत. त्यातीलच एक पत्र मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
अनंत चतुर्दशीला गणरायचे विसर्जन होणार आहे. पण बाप्पा जाता जाता 4 राशींचं नशीब पालटणार आहे. कोणत्या आहेत त्या चार राशी जाणून घ्या.
गणपती मंडप धार्मिक स्थळात येईल का? शाळा आणि रुग्णालय जसे शांतता स्थळात येतात तसेच हे गणपती मंडप येतात का? अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने केली आहे.
सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी मोठी गर्दी होत असते. अशा वेळी किरकोळ वाद वाढून त्याचं रूपांतर गंभीर गुन्ह्यात होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. मात्र या घटनेत एका क्षुल्लक गैरसमजातून थेट जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप आहे.
गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीला निरोप देण्यात येणार आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी शुभ मुहूर्तासोबत शिदोरीची परंपरा काय आहे जाणून घ्या.
Saptahik Ank Jyotish 14 to 20 September 2026 in Marathi : सप्टेंबरचा हा आठवडा बाप्पा आपला निरोप घेणार आहे. 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. असा हा आठवडा अंकशास्त्रानुसार कोणत्या मूलांकासाठी काय घेऊन आला आहे. हा आठवडा अंकशास्त्रानुसार करिअर, आर्थिक, कुटुंब अन् प्रेमासाठी कसा असणार आहे. तुमच्या जन्मतारखेनुसार मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या डॉ. कविता ओझा यांच्याकडून
गणपतीच्या पाठोपाठ गौरीचं आगमन देखील होणार आहे. यंदा गौरी पूर्वात असल्यामुळे नववधु देखील आपला पहिला ओवसा भरु शकतात. यामुळे पाहा पूजा, विधी आणि शुभ मुहूर्त
Kesar Shira: गणेश चतुर्थीला बाप्पासाठी नैवेद्य म्हणून तुम्ही केशर शिरा बनवू शकता. हा पदार्थ झटपट तयार होतो आणि खायलाही अतिशय चविष्ट लागतो. चला याची सोपी रेसिपी जाणून घ्या.
वर्गणी म्हणून सामान्यपणे दुकानदारांकडून काही हजार रुपयांपर्यंतची रक्कम आकारली जाते. मात्र या प्रकरणामध्ये थेट लाखांचा टप्पा ओलांडत वर्गणीची मागणी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली
दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन झाले. पण आत्ताच भाविकांना वेध लागलेत ते बाप्पा पुढच्या वर्षी कधी येणार याचे.
मुंबईचा राजाची देखणी मूर्ती सध्या चर्चेत आहे. गणेशगल्लीच्या मुंबईचा राजाची मूर्ती थेट 80 च्या दशकात घेऊन जाते, असंही काही भाविकांचं म्हणणं आहे.
घरच्या घरी मोदक बनवताना ‘या’ चुका टाळा. ज्यामुळे उकडीचे मोदक मऊ, पांढरे आणि न फाटणारे असे होतील. मोदक बनवण्याची खास पद्धत जाणून घ्या.