Horoscope : आनंदाने भरलेला असेल सोमवार, 'या' दोन राशींकरता दिवस खास

असा असेल आजचा दिवस 

Updated: Aug 9, 2021, 07:01 AM IST
Horoscope : आनंदाने भरलेला असेल सोमवार, 'या' दोन राशींकरता दिवस खास  title=

मुंबई : श्रावणातला आजचा पहिला सोमवार. सोमवारचा आजचा दिवस 10 राशींच्या लोकांना आनंद देणारा असेल. आजच्या दिवशी त्यांच्या भविष्याचा दरवाजा उघडणार आहे. व्यापारी आणि नोकरदार वर्गाला मोठा धनलाभ होईल. कन्या आणि तूळ राशीच्या लोकांनी मात्र सतर्क राहायचं आहे. पाहूया आजचं श्रावणातील पहिल्या सोमवारचं आजचं भविष्य. 

मेष : सोमवारी आज तुम्हाला खूप चांगल वाटेल. नोकरीत यश मिळेल. व्यापारात धनलाभ होईल. कौटुंबिक कलह संपतील. दिवसाची सुरूवात चांगली होईल. दिवसाची सुरूवात चांगली होईल. 

वृषभ : आजच्या दिवसाची सुरूवात चांगली होईल. कामाचं ठिकाणं असू दे आज तुम्हाला आनंद मिळेल. सोमवारचा दिवस खूप चांगला असेल. मेहनत केल्यावर यश निश्चित. कार्य क्षेत्रात प्रगती मिळेल. 

मिथुन : तुमचं मन प्रसन्न राहिल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. प्रवासाचा आनंद घेऊन शकतं. चांगल्या लोकांच्या संपर्कात येण्याची शक्यता. कार्यात यश मिळेल. 

कर्क : भाग्य तुमच्यासोबत आहे. मंगल कार्य घडेल. आज तुमची वाणी मधुर असेल. ज्याच्यामुळे दुसऱ्यांना आकर्षित करा. 

सिंह : सोमवारचा दिवस खूप लक्षात राहणारा असेल. गोड शब्दांनी आज तुम्ही तुमची अनेक काम कराल. कामाकरता आजचा महत्वाचा दिवस. 

कन्या : आजचा दिवस चांगला नसेल. संघर्षाने भरलेला असेल आजचा दिवस. कौटुंबिक दिवस वेगळा असेल. कुटुंबासोबत आज दिवस घालवा. हिम्मत हरू नका. कठिण प्रसंगाना सामोरे जा. 

तूळ : कौटुंबिक जीवन चढ उतार असेल. मेहनतीचं फळ मिळेल. आजचा दिवस सुखकर अशेल. कार्यक्षेत्रात आज यश मिळेल. 

वृश्चिक : भाग्य तुमच्यासोबत असणार आहे. कामात चांगल यश मिळेल. कोणत्याही क्षेत्रात यश मिळेल. दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. 

धनू : कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय करण्याचा विचारात असेल तर आजचा दिवस चांगला आहे. भाग्याचा दिवस असेल. प्रसन्न राहाल. 

मकर : सोमवारी रखडलेल्या कामांपासून सुटका मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आजचा दिवस छान असेल. 

कुंभ : आज भाग्याने भरलेला दिवस असेल. कामात यश मिळेल. कौटुंबिक स्वास्थ राखाल. 

मीन : सोमवारचा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल. कामात यश मिळेल. लग्न कार्याची रेलचेल घरी असेल.